#uddhavthackeray #amitshaha #pmmodi #cjprotest #neetpaperleak पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवा व्हिडीओ शेअर केलाय..माझ्या स्वर्गीय आईला शिवीगाळ केली पण मी माफ केलंय, पोरं भरकटली आहेत त्यांना योग्य दिशा देणं गरजेचं असल्याचं मोदी व्हिडीओमध्ये म्हणालेत..आता यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलीये..पाहुया