• Sat. Mar 7th, 2026

    राजन साळवींवर गंभीर आरोप, एकनाथ शिंदेंनाही डिवचलं, विनायक राऊतांचं दमदार भाषण

    राजन साळवींवर गंभीर आरोप, एकनाथ शिंदेंनाही डिवचलं, विनायक राऊतांचं दमदार भाषण

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 May 2025, 8:39 am

    शिवसेना ठाकरे गटाकडून रत्नागिरीतील लांजा तालुका संपर्क कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊतांचं भाषण चर्चेतआम्ही देश रक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहोत, असं विनायक राऊत म्हणाले.माजी आमदार राजन साळवींवर ५५ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप विनायक राऊतांनी केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed