खोल समुद्रात मासेमारीला १ ऑगस्टपासून परवानगी – महासंवाद
नियमांचे पालन करण्याचे मत्स्य विभागाचे आवाहन मुंबई, दि. २९ : राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील…
पंढरपूर-मंगळवेढ्यातील वीजप्रश्न तातडीने मार्गी लावावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद
मुंबई, दि. २९ : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित वीजप्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीत दिले. मंगळवेढा येथे महावितरणचे स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करणे,…
सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने २०२५ चे चित्रपती व्ही. शांताराम व राज कपूर जीवनगौरव, विशेष योगदान पुरस्कार जाहीर – महासंवाद
प्रसाद ओक व राणी मुखर्जी यांचा विशेष योगदान पुरस्काराने गौरव मुंबई, दि. २९ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे २०२५ चे ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ…
धुळे शहरातील वीजप्रश्न प्राधान्याने सोडवावे – राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर – महासंवाद
मुंबई, दि. २९ : धुळे शहरातील वीजपुरवठा व नवीन विद्युत जोडणीसंदर्भातील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली धुळे येथील या महत्वाच्या प्रश्नांवर…
खेळणा मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी उंची वाढवण्याबरोबरच गाळ काढण्याचा आराखडा तयार करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
मुंबई, दि. २९ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील खेळणा मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा. धरणाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावासोबतच हा प्रस्ताव मान्यतेसाठी…
न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून, कोन ते पळस्पे दरम्यान जलवाहिनी टाकण्याच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी…
ऑस्ट्रेलियन संसद सदस्य रॉय बटलर यांनी घेतली विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांची सदिच्छा भेट – महासंवाद
मुंबई, दि. २९ : ऑस्ट्रेलियाचे संसद सदस्य रॉय बटलर यांनी विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांची विधानभवनात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विविध क्षेत्रांतील सहकार्य, औद्योगिक विकास,…
सागरमाला २.० अंतर्गत महाराष्ट्रातील प्रकल्पांना मंजुरीसाठी मंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा – महासंवाद
• राज्यातील बंदर विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्राधान्याने मंजुरीची मागणी मुंबई, दि. २९ : महाराष्ट्रातील बंदरे, मत्स्यव्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी पर्यटनाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून,…
राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ‘वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्रा’ची अट नाही – महासंवाद
मुंबई, दि. २९ : राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्राची/दाखल्याची सक्ती केली जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने दिले आहेत. शासन निर्णयानुसार…
एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ – महासंवाद
मुंबई, दि. २९ : एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप एनसीएमसी…