• Sat. Jun 20th, 2026

    Month: June 2026

    • Home
    • राज्याच्या धान खरेदी उद्दिष्टात २९.५ लाख क्विंटलची वाढ – महासंवाद

    राज्याच्या धान खरेदी उद्दिष्टात २९.५ लाख क्विंटलची वाढ – महासंवाद

    मुंबई, दि. ८ : किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2025-26 (रब्बी) साठी महाराष्ट्राच्या धान खरेदी उद्दिष्टात केंद्र शासनाने अतिरिक्त 29.5 लाख क्विंटल वाढ मंजूर केली आहे. अन्न,…

    मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद

    मुंबई, दि. ८ : मुंबईकरांना जागतिक दर्जाची आणि अधिक कार्यक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, तसेच प्रशासकीय कार्यपद्धतीचा सर्वंकष आढावा…

    ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी, दि.०८ (जिमाका):- सिंधुदुर्ग जिल्हा सायबरदृष्ट्या अधिक सुरक्षित, जागरूक आणि गुन्हेमुक्त करण्याच्या उद्देशाने सायबर जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर द्यावा. जिल्हा पोलीस दल, सायबर पोलीस आणि…

    सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करावीत – अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर – महासंवाद

    नाशिक, दि. ८ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजित कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत पूर्ण करावीत. त्यासाठी महसूल विभागाने भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती द्यावी, असे…

    पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून सिंधुदुर्गातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा – महासंवाद

    स्थानिक अडचणी सोडविण्यासाठी संयुक्त बैठकांचे निर्देश सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाईचे निर्देश सिंधुदुर्गनगरी, दि. ८ (जिमाका) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अपूर्ण व…

    ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी, दि. ८ (जिमाका) :– ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव‘ या महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे.…

    सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार ; नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    धारावीत उभारला जाणार देशातील पहिला मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब मुंबई, दि. ८ : सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा. मात्र, हा प्रकल्प राबविताना धारावीतील नागरिक, त्यांची…

    मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाही करावी – मंत्री नितेश राणे – महासंवाद

    मुंबई, दि. ८ : मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित विषयांवर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा आणि त्यांना गती द्यावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे…

    इयत्ता १० व १२ वी परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध – महासंवाद

    मुंबई, दि. ८ : इयत्ता 10 व इयत्ता 12 वी च्या जुन – जुलै 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने 8 जून 2026 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.…

    रायगड जिल्ह्यातील ‘महावितरण’ची अपूर्ण कामे मान्सूनपूर्वी गतीने पूर्ण करावीत -ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर – महासंवाद

    मुंबई, दि. ८ : रायगड जिल्ह्यातील महावितरणची अपूर्ण असणारी सर्व कामे मान्सून सुरू होण्याअगोदर गतीने पूर्ण करावीत. अलिबाग तालुक्यातील आवास ते रेवदंडा परिसरात ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेऊन महावितरणच्यावतीने लवकरात…

    You missed