पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी – महासंवाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन लाखो शेतकरी बांधवांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय मुंबई, दि. २ : राज्यातील शेतकरी बांधवांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळवून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…
मेळघाटमध्ये आदिवासी बांधवांना प्रभावी आरोग्य सुविधा पुरविण्यात यावी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुंबई, दि. २ : अमरावती जिल्ह्यातील आदिवासीबहुल मेळघाट भागामध्ये प्रभावी आरोग्य सुविधा पुरविण्याचे निर्देश नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांतील सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी आयोजित बैठकीत देण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे…
मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या पर्यावरणपूरक वस्तू भेट देऊन दिल्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ सदस्यांना शुभेच्छा – महासंवाद
मुंबई, दि. २ : जागतिक पर्यावरण दिन, ५ जून च्या पार्श्वभूमीवर पर्यावरण व वातारवणीय विभागाच्या वतीने रोजच्या वापरातील पर्यावरणपूरक वस्तूंचे किट तयार करण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी…
पाटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती; आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध – मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई, दि. २ : पाटण तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न…
चंद्रपूर, वणीतील तांत्रिक कारणांमुळे नाकारलेल्या प्रधानमंत्री पीकविमा प्रकरणांची फेर तपासणी करावी – मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि. २ : चंद्रपूर जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तांत्रिक कारणांमुळे नाकारण्यात आलेल्या नुकसान भरपाई प्रकरणांची फेर तपासणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा…
आदिवासी पारधी जमातीचे प्रलंबित प्रश्न सोडवणार – मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद
मुंबई, दि. २ : आदिवासी पारधी जमातीचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येतील, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री…
मुंबई राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार अध्यक्षपदाचा पदभार मंत्री जयकुमार रावल यांनी स्वीकारला – महासंवाद
मुंबई, दि. २ : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार (एमएनआय) म्हणून घोषित करण्यात आला असून पणन मंत्री जयकुमार रावल यांची राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती…
कामगारांच्या धोरणात्मक व कायदेशीर मागण्यांवर शासन सकारात्मक – मंत्री ॲड. आकाश फुंडकर – महासंवाद
मुंबई, दि. २: राज्यातील विविध कामगार घटकांच्या मागण्या आणि प्रश्नांचा सर्वंकष अभ्यास करून, आवश्यक ती पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शासन स्तरावर योग्य तो धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे कामगार मंत्री ॲड…
बुलडाणा जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी; अखेर खामगांव-जालना रेल्वे मार्गासाठी भुमी (जमीन) अधिग्रहणाची अधिसूचना राजपत्र मध्ये प्रकाशीत – महासंवाद
बुलढाणा दि. २(जिमाका): खामगांव-जालना रेल्वे मार्गासाठी भूमी (जमीन) अधिग्रहणाची अधिसूचना राजपत्र मध्ये प्रसिद्ध झाली आहे. ही बुलढाणा जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे जिल्ह्याचे खासदार व केंद्रीयराज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश…
मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ ला गती ३५०० किलोमीटर रस्त्यांसाठी ६ हजार ४२९ कोटींना मंजुरी राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ अंतर्गत आशियाई…