• Sat. Jul 4th, 2026

    Month: May 2026

    • Home
    • राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लिडकॉमच्या कारागिरांचा सन्मान – महासंवाद

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लिडकॉमच्या कारागिरांचा सन्मान – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : लोक भवन येथे आयोजित विशेष सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लिडकॉमच्या कारागिरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा उपस्थित होत्या. जागतिक…

    जागतिक संगीत दिनानिमित्त ‘आरोही’ युवा संगीत महोत्सवाचे आयोजन – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने जागतिक संगीत दिनानिमित्त ‘आरोही – अ फेस्टिव्हल ऑफ रायझिंग स्टार्स’ या विशेष सांगीतिक…

    कृष्णा-भीमा पूर वळण योजनांना गती द्या – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरस्थितीवर दीर्घकालीन नियंत्रण मिळवण्यासाठी प्रस्तावित कृष्णा-भीमा पूर वळण योजनांना व्यापक जनहित लक्षात घेऊन या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मंत्री विखे-पाटील यांनी दिले.…

    ‘चीज ॲनालॉग’ बाबत काटेकोर अंमलबजावणीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश – महासंवाद

    मुंबई, दि.१९ : हॉटेल्स, उपाहारगृहे, भोजन व्यवस्था पुरवठादार तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना विक्री पावती, मेन्यू कार्ड तसेच दर फलकांवर ‘चीज ॲनालॉग’चा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असून अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर…

    नदीजोड प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : राज्यातील महत्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण…

    कोकणातील दुर्गम व डोंगराळ भागातील मोबाईल नेटवर्कसाठी नव्याने सर्वेक्षण – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये मोबाईल नेटवर्कच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी, भारत संचार निगमचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त सहभागातून तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे,…

    मुंबई शहर जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड प्रक्रिया जाहीर – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत ‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत मुंबई शहर जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना…

    ई-केवायसी न केलेल्या महिलांना कागदपत्रे सादर करण्याचे कोणतेही निर्देश नाहीत – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण – महासंवाद

    मुंबई, दि. १९ – “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा…

    यूपीएससी वन सेवा परीक्षेत बार्टीच्या विद्यार्थ्यांनी मिळवले यश – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत मार्गदर्शन घेतलेल्या दोन विद्यार्थ्यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या भारतीय वन सेवा परीक्षेत उल्लेखनीय…

    बोरीवली (पश्चिम) येथे २२ मे रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर आणि सायली कॉलेज, बोरीवली (पश्चिम) यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मे २०२६ रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार…

    You missed