Mumbai News : मुंबईत 1 मे पासून मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांचे परवाने रद्द होणार
मुंबईत येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान असणं अनिवार्य असणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान नसल्यास संबंधित रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने रद्द होणार…
घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद
चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन मुंबई, दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि…
व्हिएतनामशी द्विपक्षीय सहकार्य आणि सबंध वृद्धिंगत करणार – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र हा व्हिएतनामी उद्योगांसाठी पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत असल्याने आर्थिक भागीदारी वाढत आहे. येणाऱ्या काळात गुंतवणूक, व्यापार आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल, असे…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंत्रालयात अभिवादन – महासंवाद
मुंबई, दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविण्याता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन – महासंवाद
मुंबई, दि. १४: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या प्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे…
मी आणि सोनाली काल रात्री झोपलो, आता ती उठत नाहीये; जावयाचा घाबराघुबरा फोन; सासऱ्यांना संशय येताच मोठा ट्विस्ट
Crime News : “मी आणि सोनाली रात्री ११ वाजता झोपलो, पण सकाळपासून ती उठत नाहीये” असा बनाव प्रतीकने फोनवर केला. सोनालीच्या घाबरलेल्या वडिलांनी तिला तातडीने दवाखान्यात नेण्यास सांगितलं, पण लेकीला…
Kolhapur Crime: कोल्हापुरात 28 वर्षीय विवाहित तरुणीचा मृत्यू; सोन्याच्या लोभाने बळी? पतीला पोलिसांकडून अटक
Kolhapur News: काही दिवसांपूर्वीच मारहाण झाल्याची तक्रार तिने आई-वडिलांना केली होती. चार दिवस माहेरी राहिल्यानंतर (11 एप्रिल) शनिवारी मुलांच्या मुलांच्या ओढीने ती सासरी परतली होती. कोल्हापुरात 28 वर्षीय विवाहित तरुणीचा…
जिन्यात मृत्यू दबा धरुन बसलेला! खेळता-खेळता शंभू रडू लागला, प्रकृती बिघडताच डॉक्टरांकडे नेलं, पण दांडगे कुटुंबावर काळाने घाव घातलाच
Chhatrapati Sambhajinagar Toddler Death : शंभू रात्रीच्या वेळी आपल्या घराच्या जिन्यावर खेळण्यात दंग होता. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या एका विषारी नागाने शंभूच्या उजव्या पायाला दंश केला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Nagpur Crime: पैशांपुढे माणुसकी हरली! नागपुरात दिव्यांग ज्येष्ठाला घरात घुसून संपवलं, तीन तरुणांवर गुन्हा दाखल
Nagpur Crime: पैशांसाठी घरात घुसून दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. नागपूर क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : पैशांसाठी…
Kolhapur Accident: मद्यधुंद कारचालकाने अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं; तरण्याबांड तरुणासह त्याच्या चिमुकल्याचाही मृत्यू, बायको-मुलगी गंभीर
Accident News: सोमवारी दुपारी तीन वाजता गावकऱ्यांच्या उपस्थितीत बाप-लेकावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीयांनी हंबरडा फोडणाऱ्या दृश्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. मद्यधुंद कारचालकाने अख्खं कुटुंब उद्धवस्त केलं; तरुण्याबांड तरुणासह…