Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट, अकोला जगात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद, किती दिवस धोका?
विदर्भात सध्या उष्णतेची लाट उसळली आहे. अकोला येथे तर मंगळवारी ४४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. अकोला हे मंगळवारी राज्य आणि देशच नाही तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. (फोटो–…
राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद
नवी दिल्ली, दि. १४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आज राजधानीत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात डॉ. बाबासाहेब…
जायकवाडीचे पाणी नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचले, Chhatrapati Sambhajinagar शहराची तहान भागणार, 30 वर्षांच्या संघर्षाला न्याय मिळणार
छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जायकवाडी धरणाचे पाणी नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचले आहे. नक्षत्रवाडीपर्यंत पाणी पोहोचताच या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्माचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा आनंद शब्दांमध्ये…
राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ – महासंवाद
मुंबई, दि. १४ : राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुंबई अग्निशमन दल, एमआयडीसी व…
उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी राज्य शासनाकडून तीन व्यापक एसओपी जारी – महासंवाद
मुंबई, दि. १४ : राज्य शासनाने राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) रंग-कोडेड उष्णता सतर्कतांच्या अनुषंगाने उष्णतेच्या लाटांपासून नागरिकांचे, विशेषतः असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी तीन व्यापक मानक…
Praniti Shinde | खरातचे धागेदोरे बड्या नेत्यांपर्यंत त्यामुळे एन्काऊंटरची शक्यता, शिंदेंचा दावा
#pranitishinde #ashokkharat #kharatcase #bhondubabaashokkharat #ambedkarjayanti #maharashtratimesआज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती….सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी आंबेडकरांना अभिवादन करत आदरांजली वाहिली..यावेळी त्यांनी भोंदूबाबा अशोक खरातबाबत मोठं वक्तव्य केलंय..खरातसोबत अनेक बड्या नेत्यांची नावं…
Pune Crime : ‘आधी कोण झोपणार?’ यावरुन जोरदार वाद, सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला मध्यरात्री संपवलं; पुण्यात नेमकं काय घडलं?
Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यात पुन्हा एकदा एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. खराडी…
Mumbai Crime : स्वप्नांचे शहर असणाऱ्या मुंबईची ‘काळी’ बाजू, झगमगाट कॉन्सर्टमध्ये काय-काय घडत होतं? वाचा A टू Z प्रकरण
मुंबईत गोरेगावमध्ये एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एका विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या कॉन्सर्टमध्ये हायप्रोफाईल तरुण-तरुणी, विद्यार्थी-विद्यार्थिनी हजर होते. यापैकी…
परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा आवश्यक — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि.१४ : येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना…
Ashok Kharat: अशोक खरातचा एन्काऊंटर होणार? प्रणिती शिंदेंचा धक्कादायक दावा, शंका उपस्थित करत कारणही सांगितलं!
Congress Praniti Shinde: काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या. अशोक खरातचा एन्काऊंटर होणार? प्रणिती शिंदेंचा धक्कादायक दावा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…