• Wed. Jul 8th, 2026

    Month: April 2026

    • Home
    • प्रभावी उपाययोजेनेमुळे, अक्षय तृतीयेदिवशी १३ बालविवाह रोखण्यात विभागाला यश – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    प्रभावी उपाययोजेनेमुळे, अक्षय तृतीयेदिवशी १३ बालविवाह रोखण्यात विभागाला यश – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    मुंबई, दि. २० : राज्यात अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी महिला व बालविकास विभागाने व्यापक आणि प्रभावी उपाययोजना राबविल्याने राज्यभरात…

    वैद्यकीय उपचारांसाठी आरोग्य योजनांची एकीकृत व्यवस्थापन कार्यपद्धती लागू करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई दि. २० :– राज्यातील नागरिकांना आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबविते. राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांमधून अधिक प्रभावी व सुलभ मदत…

    माध्यमांनी समाजमत घडवत महिलांविषयी संवेदनशील वृत्तांकन करण्याची गरज – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर – महासंवाद

    मुंबई, दि. २० : माध्यमांनी केवळ माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता समाजमत घडवण्याची जबाबदारी पार पाडावी आणि महिलांविषयीचे वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या…

    पत्रकारिता क्षेत्रात एआय मुळे महत्त्वाचे बदल – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह – महासंवाद

    मुंबई, दि. २० : वेगाने बदलणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान महत्त्वाचे बदल घडवत आहे. या बदलांकडे संधी म्हणून पाहत महिला पत्रकारांनी अधिक तंत्रस्नेही व्हावे. या…

    महिलांचे कायदे, योजना व उपक्रमाच्या वार्तांकनावर माध्यमांनी भर द्यावा – राज्य महिला आयोग सदस्य सचिव नंदिनी आवडे – महासंवाद

    मुंबई, दि. 20 : सध्या अस्तित्वात असलेले महिलांविषयीचे कायदे, त्यांच्यासाठी सुरू असलेल्या विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती महिलांना होणे आवश्यक आहे. त्याकरिता माध्यमांनी महिलांविषयी कायदे, योजना, उपक्रमाच्या वार्तांकनावर भर…

    २९ व्या राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे उद्या उद्घाटन – महासंवाद

    मुंबई, दि. २० : औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या २९ व्या आणि महिलांच्या २४ व्या खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबईत उद्या मंगळवार २१ एप्रिल पासून आयोजित करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री तथा…

    ‘आई’ धोरणातून महिला होणार आत्मनिर्भर; जिल्ह्यात 160 महिलांची नोंदणी – महासंवाद

    पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवून त्यांना नेतृत्व आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या धोरणांतर्गत महिलांना…

    व्यावसायिक प्रशिक्षणातून महिलांची प्रगतीकडे वाटचाल – महासंवाद

    महिलांनी आत्मनिर्भर बनून स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहावे, यासाठी केंद्र व राज्य शासन विविध प्रभावी योजना राबवत आहे. या योजनांमधून मुली व महिलांना केवळ मोफत उच्च शिक्षणच नव्हे, तर रोजगाराभिमुख…

    एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ साठी सूक्ष्म नियोजनावर भर द्या – कृषी मंत्री  दत्तात्रय भरणे – महासंवाद

    शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत व पुरेशाप्रमाणात उपलब्ध करुन देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश पुणे, दि. २०: यंदाच्या हवामान अंदाजानुसार एल निनोचा प्रभाव असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य परिणाम,…

    सांगली जिल्ह्यात २००८ रुग्णांना सुमारे १४.४० कोटींची मदत – महासंवाद

    सांगली, दि.२० : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. सांगली जिल्ह्यात आर्थिक वर्षात २००८ रुग्णांना सुमारे १४ कोटी…

    You missed