राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा- राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद
मुंबई, दि. २३ : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स सुरू करा. कृषी विद्यापीठात तयार होणाऱ्या कृषी उत्पादनांची विक्री व्हावी, शेतकऱ्यांना…
महानीती प्लॅटफॉर्मचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण – महासंवाद
मुंबई, दि. २३ : महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला १ ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वेग देण्यासाठी मित्रा यांच्या वतीने ‘महानीती’ ही एकात्मिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.या प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…
‘एसटी’ची सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. २३ : एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी असून ती अधिक गतिमान, सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी राज्य शासनाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याची ‘एसटी’ लवकरच नव्या…
राज्यात लवकरच ५३ स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे उभारण्याचे काम तातडीने पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २३ : राज्यातील वाहनांची फिटनेस तपासणी केवळ नोंदणीकृत स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राद्वारे (ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन – एटीएस) केली जावी, यासाठी राज्यात ५३ स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे उभारण्याचे काम…
दूध भेसळ रोखण्यासाठी ‘आयआयटी’च्या सहकार्याने ‘एआय’ आधारित यंत्रणा तयार करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २३ : राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली आहे. मात्र, दुधातील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व आयआयटी यांनी कृत्रिम…
हिंगोली जिल्ह्यात ४८० रुग्णांना सुमारे ३.८५ कोटींची मदत – महासंवाद
हिंगोली, दि. २३ : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. हिंगोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात ४८० रुग्णांना सुमारे ३…
“अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना; विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल” – महासंवाद
गडचिरोली दि. २३ : जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आतापर्यंत घडलेल्या अपघातांचे सखोल विश्लेषण करून कारणे, जबाबदारी निश्चिती आणि टाळता येण्याजोगे घटक ओळखून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश…
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत – महासंवाद
धाराशिव दि. २३ : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. धाराशिव जिल्ह्यात आर्थिक वर्षात ५७४ रुग्णांना सुमारे ४…
परभणीत पोलिस यंत्रणा अधिक गतिमान; ३१ वाहनांचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण – महासंवाद
परभणी, दि. २३ : परभणी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून पोलिस विभागाला देण्यात आलेल्या ३१ नवीन वाहनांमुळे गस्त वाढेल…
Jay Pawar : ‘पवार विरुद्ध पवार लढतीची आमची इच्छा नाही; आम्ही सर्व एकत्र राहावं अशी पवार कुटुंबाची भावना’, जय पवार यांचं वक्तव्य
बारामती पोटनिवडणूक पार पडत असताना 2029 च्या विधानसभा निवडणुकीची सध्या चर्चा होऊ लागली आहे. आगामी 2029 च्या निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं रोहित…