• Sat. Jun 20th, 2026

    Month: April 2026

    • Home
    • राजधानीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद

    राजधानीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद

    नवी दिल्ली, ३० : थोर समाजसुधारक, ‘ग्रामगीते’चे प्रणेते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजधानीत त्यांना अभिवादन करण्यात आले. कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव…

    महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षेसाठी अर्जाची मुदतवाढ – महासंवाद

    मुंबई, दि. ३० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यात येत…

    २ ते १४ मे दरम्यान बीकेसी येथे महालक्ष्मी सरस चे आयोजन – महासंवाद

    मुंबई, दि. ३० : महालक्ष्मी सरस महाराष्ट्रात महिलांच्या सक्षमीकरणाचे एक प्रभावी प्रतीक म्हणून उदयास येत आहे. राज्यात ५० लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’ सक्रिय आहेत. या महिला केवळ उद्योजिका नसून, त्या…

    शेतकऱ्यांचे मॅपिंग करून अर्जाशिवाय योजनांचा लाभ देण्याचे धोरण राबवा” : सहपालकमंत्री आशिष जयस्वाल – महासंवाद

    गडचिरोली, (जिमाका) दि.३०: जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्यादारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा, अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचेसहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज मांडली. यासोबतच बोअरवेल मंजुरीतील…

    नांदेड विमानतळ विकासासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा- पालकमंत्री अतुल सावे – महासंवाद

    नांदेड, दि. ३० एप्रिल : नांदेड विमानतळ अधिक सुसज्ज करण्यासाठी धावपट्टी विस्तार, अतिरिक्त सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ सर्वेक्षण करून प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश…

    ‘नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच मिळाले पाहिजे!’ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    पुणे, दि. ३० : उन्हाळ्यात बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना ‘नाथजल’चे थंडगार पाणी केवळ १५ रुपयांना मिळाले पाहिजे. किंमत वाढवून विक्री करताना आढळल्यास संबंधितांचा विक्री परवाना रद्द केला जाईल, असा इशारा परिवहन…

    “श्रमिक हो… घ्या इथे विश्रांती; हे केवळ सुभाषित नको, त्यानुसार उत्तम सुविधा द्या!” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    पुणे, दि. ३० : दमून-भागून आलेल्या चालक व वाहकांना योग्य विश्रांती मिळावी यासाठी त्यांच्या विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छतागृहे टापटीप व स्वच्छ ठेवावीत, कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी तसेच…

    बार्टीमार्फत विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना आर्थिक साहाय्य – महासंवाद

    मुंबई, दि. ३० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकीसेवा पूर्व परीक्षा २०२५ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा तयारीसाठी एकरक्कमी…

    भटक्या प्राण्यांकरिता निवारा उभारणीसाठी जागा शोधण्याचे निर्देश – महासंवाद

    मुंबई, दि. ३० : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा समिती अध्यक्ष सुभाष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.…

    यवतमाळ जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण – महासंवाद

    यवतमाळ दि. ३० (जिमाका) : जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे आज पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते आणि आदिवासी विकास मंत्री ना. प्रा.डॉ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत…

    You missed