Pune Crime : ऋषिकेश वैद्यला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात काय-काय घडलं?
पुण्यातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणी ऋषिकेश वैद्यला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ऋषिकेश वैद्यची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. पण कोर्टाने ही मागणी फेटाळून…
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते कोटणीस कॉम्प्लेक्स नूतनीकरण कामाचे भूमिपूजन – महासंवाद
सोलापूर,दि. ६ (जिमाका) : सोलापूर महानगरपालिकेच्या कोटणीस कॉम्प्लेक्स इमारतीतील अंतर्गत सोयी-सुविधांच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले. नूतनीकरण अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती घेऊन ही कामे…
USPS Success Story : कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती; खचले, रडले, पण थांबले नाहीत, महाराष्ट्राच्या सपुतांचा देशाला अभिमान!
माणसाने स्वप्न आणि त्या स्वप्नासाठी प्रयत्न करणं कधीच सोडू नये. कारण प्रयत्न करणाऱ्याचा कधीच पराभव होऊ शकत नाही, असं म्हणतात. महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांनी ते खरंदेखील करुन दाखवलं आहे. त्यामुळे त्यांचं…
उदंड प्रतिसादाने ‘महालक्ष्मी सरस -२०२६’ प्रदर्शनाची सांगता; २२ कोटींहून अधिक रुपयांची रेकॉर्डब्रेक उलाढाल – महासंवाद
मुंबई, दि.६ : ग्रामीण महाराष्ट्राच्या कष्टाचा सुगंध, कष्टकरी माऊलींच्या हाताची जादू आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यांचा अभूतपूर्व महोत्सव नवी मुंबईच्या वाशी येथे पार पडला. २४ मार्चपासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस-२०२६’…
तुकाराम मुंढेंनी आईच्या स्मृती चिरकाल स्मरणात ठेवण्यासाठी उचललं अनोखं पाऊल
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Apr 2026, 8:42 pm Follow ज्या अधिकाऱ्यासमोर भ्रष्ट यंत्रणा थरथर कापते त्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचं एक अत्यंत हळवे रूप महाराष्ट्राने पाहिले. आईच्या पार्थिवासमोर…
Ravindra Erande : ‘पेनड्राईव्हमध्ये 7 महिलांचे 120 आक्षेपार्ह व्हिडीओ, कार्यालयात प्राण्यांचे अवयव’, तपास अधिकाऱ्याचा कोर्टात खुलासा
नाशिकच्या सातपूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी न्यायालयात आज सुनावणी पार पडली. पोलिसांनी संशयित आरोपी रवींद्र एरंडे याला न्यायालयात हजर केलं. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी संशियत आरोपी एरंडे याच्या पेनड्राईव्हमध्ये 7 महिलांचे…
Sonu Kalyankar : एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्याला भल्या पहाटे संपवलं, आरोपीचा पोलिसांवर गोळीबार, अखेर सिनेस्टाईल नांग्या ठेचल्या
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कार्यकर्ता सोनू कल्याणकर यांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासात उलगडा केला आहे. घटनेच्या काही तासातच पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. या धरपकड दरम्यान…
राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा; एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना – महासंवाद
मुंबई, दि. ६: राज्यात पीएनजी जोडण्यांची संख्या २५.३६ लाखांवर पोहोचली असून एका महिन्यात ७३ हजार नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत. सीजीडी पाईपलाईनसाठी ‘Deemed Permission’ देण्याचा निर्णय घेतल्याने नेटवर्क विस्ताराला गती…
बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार – महासंवाद
मुंबई, दि.६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला…
‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या अंकाचे प्रकाशन – महासंवाद
मुंबई, दि. ६: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या मार्च 2026 या अंकाचे प्रकाशन अपर मुख्य सचिव महसूल तथा अतिथी संपादक विकास खारगे यांच्या…