भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! 31 मेपर्यंत मंदिर राहणार बंद, जिल्हा प्रशासनाचा निर्णय
Bhimashankar Temple Closed Till 31 May: भाविकांनी; तसेच स्थानिक नागरिकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे. भीमाशंकर मंदिर…
विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ८ : शाश्वत नागरी विकास, औद्योगिक व पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची…
प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी आणि बँडविड्थ वाढविण्याची क्षमता शासनासाठी उपयुक्त ठरणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ८: विविध शासकीय योजनांच्या ऑनलाईन अंमलबजावणीदरम्यान बँडविड्थची कमतरता ही मोठी अडचण ठरत होती. विशेषतः शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केल्यावर अचानक वाढणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकमुळे प्रणाली कोलमडण्याची समस्या निर्माण…
आदिवासी विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायी – मंत्री डॉ.अशोक वुईके – महासंवाद
मुंबई, दि. ८ : आदिवासी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशातून प्रेरणा घेऊन इतरांनीही शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी व समाजाच्या उन्नतीत मोलाचा वाटा उचलावा, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके…
शबरी महामंडळाच्या योजनांत महिलांना प्राधान्य द्या – मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद
मुंबई, दि. ८ : आदिवासी बहुल गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ आदी जिल्ह्यांत सध्या धान कापणी सुरू असताना धान उत्पादक शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी अधिक जबाबदारीने काम करावे. तसेच शबरी…
Pune Accident: पुण्यात इंजिनिअर तरुणी ऑफिसला निघाली, पण वाटेत भरधाव टँकरने केला घात; भीषण अपघातात मृत्यू
Pune Engineer Girl Death: अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करत तरुणीला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पुण्यात इंजिनिअर तरुणी ऑफिसला निघाली, पण…
आपल्याकडे हस्तलिखिते उपलब्ध असल्यास ती ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करावी – मराठी भाषा सचिव डॉ.किरण कुलकर्णी – महासंवाद
मुंबई, दि. ८ : भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञानभारतम्’ (Gyan Bharatam) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला दिनांक १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे.…
Sindhudurg Crime : शिकारीच्या नादात ‘जनावर’ समजून थेट तरुणांवर गोळीबार; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर, वैभववाडीत खळबळ
Vaibhavwadi firing incident: वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे येथे शिकारीच्या नादात झाडलेल्या गोळीने एका २६ वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. जनावर असल्याचे समजून केलेल्या या गोळीबारात सागर पोटळे याचा मृत्यू झाला असून…
Beed News: मित्रासोबतचा वाद, वाढदिवसाचं सेलिब्रेशन निमित्त ठरलं; व्हॉट्सॲप स्टेटसमधून मनातलं सांगितलं अन् २४ वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं
Beed Crime: डॉक्टरांनी महेश गेल्याचे सांगतच त्याच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळले. क्षणभर त्यांना काहीच सुचले नाही. घरातला लाडका महेश आता त्यांच्यात कधीच येणार नाही या विचाराने कुटुंबीय सुन्न झाले. मित्रासोबतचा…
Navi Mumbai News: ‘अमृत भारत’मुळे पनवेल स्थानकावर चेंगराचेंगरीची भीती! बंगाल, आसामला जाणाऱ्या मजुरांमुळे लोकल प्रवाशांना फटका
Panvel Railway Station: पनवेल रेल्वे स्थानकावर 23 फेब्रुवारीपासून अमृत भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत. एसी लोकलच्या विलंबामुळे आधीच स्थानकावर गर्दी होत होती. त्यात या ट्रेनमुळे गर्दी वाढली असून लोकल प्रवाशांना…