गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा हाहाकार
मुंबई आज सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह, नववर्षाचे स्वागत आणि मांगल्याचे वातावरण असतानाच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. धाराशिव, जालना, वाशिम, नांदेड आणि सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या गारपिटीने…
रिशांक कुठेय? कुटुंबाकडून शोधाशोध, चिमुकला स्विमिंग पुलच्या तळाशी सापडला; परिवारावर शोककळा
Raigad News: सहा वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र…
गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० मुळे राज्यात जलसाठा क्षमतेत वाढ – महासंवाद
मुंबई, दि. १९ : राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार उपक्रमाला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे हजारो जलसाठ्यांची क्षमता…
महाराष्ट्रातील ‘जल जीवन मिशन २.०’ साठी केंद्र व महाराष्ट्र शासनात सामंजस्य करार – महासंवाद
नागपूर, दि. १९: राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीचे डिसेंबर 2028 पर्यंत ‘हर घर जल’ प्रमाणीकरण साध्य करणे तसेच पाणी पुरवठा योजनांचे सक्षम संचलन आणि देखभाल सुनिश्चित करण्याची प्रमुख उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेऊन…
फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. १९: मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने मर्यादित असला तरी व्यापार, उद्योग, सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण…
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५ साठी प्रवेशिका पाठविण्याकरीता मुदतवाढ
मुंबई माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी…
11 महिने संसार, वेगळ्या देशात नोकरी, जोडपं पुणे कोर्टात, लग्न जुळवणाऱ्या माऊलींनीच घटस्फोट प्रक्रिया पूर्ण केली
Pune Couple Divorce : नीरज आणि प्रियांका (दोघांची नावे बदलली आहेत) यांचा विवाह २८ जून २०२३ रोजी पुण्यातील कोरेगाव पार्कातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. मात्र लग्नाला वर्ष पूर्ण होण्याच्या आतच…
विचारांचे संवर्धन आणि प्रसाराचे कार्य तरुण भारतने अविरत सुरु ठेवले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर, दि. १९ : कुठलेही राजकीय पाठबळ व राजाश्रय नसताना एखादी सामाजिक चळवळ शंभर वर्षे पूर्ण करते, त्यावेळी तिच्या पाठिशी एक वैचारिक अधिष्ठान असते व तेच त्या शतकपूर्तीला कारणीभूत असते.…
Akola Crime : ‘तू माझ्याकडे का पाहतोस?’; चहा टपरीवर वाद, तीन जणांचा हल्ला, 17 वर्षांच्या माविशचा जीव गेला
अकोल्यातील डाबकी रोड परिसरात किरकोळ वादातून १७ वर्षीय मुलाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. अकोला पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अकोल्यात किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाचा खून,…
Gudi Padwa 2026: बाजारात आज खरेदीची गुढी; घरे, वाहन, सराफात कोट्यवधीच्या उलाढालीचा अंदाज
Gudi Padwa 2026: हिंदू धर्मात गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी गुढी उभारण्यासह नव्या वस्तू, वास्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून बाजारपेठेत चैतन्य आले आहे. बाजारात आज…