Pune News : पुणे-सोलापूर हायवेवर प्रवाशांच्या जीवाशी खेळ, मध्यरात्री रस्ता ऑइलने माखला; अनेक गाड्या घसरल्या, लोणी स्टेशन परिसरात गंभीर प्रकार
पुणे सोलापूर महामार्गावर धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे. यामुळे अनेक दुचाकीस्वारांबरोबर अपघात झाला आहे. अनेकांना किरकोळ अपघातालाही सामोरे जावे लागले आहे. पुणे सोलापूर महामार्गावर तेल सांडल्याने दुचाकींचा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Rupali Chakankar Resignation : राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, ‘खरातला गुरु मानलं, आरोपीवर कठोर कारवाई व्हावी’
Rupali Chakankar Reaction After Resignation : रुपाली चाकणकर यांनी राजीनाम्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशोक खरात याला आपल्या कुटुंबाने गुरु मानलं होतं. त्याची वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती नव्हती. त्याचे घृणास्पद कृत्य…
Ashok Kharat Case : रुपाली चाकणकर पोलीस महासंचालकांच्या भेटीला, अशोक खरात प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली आहे. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र देत अशोक खरात प्रकरणात सखोल तपास व्हावा, अशी मागणी…
Rupali Chakankar Resignation : ‘वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने राजीनामा देते’, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
Rupali Chakankar Resignation : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या पाद्यपूजन करताना आणि कौतुक करतानाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर रुपाली…
मतदारयादी अद्ययावत आणि अचूक तयार करावी – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम – महासंवाद
नाशिक, दि. २० (जिमाका): जिल्ह्यातील मतदारयादी अद्ययावत आणि अचूक अशी तयार करावी. मतदारयादी तयार करताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी ठेऊ नयेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी येथे दिल्या.…
चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
रायगड, दि. २०: महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार…
‘उमेद’च्या साथीने ‘अन्नपूर्णा फूड ॲण्ड प्रॉडक्टस’ ची लक्षवेधी घौडदौड – महासंवाद
व्यक्तीच्या क्षमतांना योग्य मार्गदर्शन, आर्थिक पाठबळ आणि संधींची साथ मिळाली तर तो स्वतःच्या यशस्वी वाटचालीतून, इतरांना प्रेरणा देणारा दिशादर्शक ठरणारा माईलस्टोन प्रवास करतो, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ग्रामविकास विभागातंर्गत ग्रामीन…
पर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण काळाची गरज – महासंवाद
२१ मार्च रोजी साजरा होणारा ‘जागतिक वन दिन’ हा मानव आणि निसर्ग यांच्यातील दृढ नात्याची जाणीव करुन देणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे. वाढत्या पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवड, संवर्धन आणि संगोपन…
केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना माहिती भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ – महासंवाद
मुंबई, दि. २०: पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ चा निकाल जाहीर केला असून तो परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात…
सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार – महासंवाद
मुंबई, दि.२०: सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम लोककेंद्रित व अधिक परिणामकारकपणे राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्ड्रेन्स्इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन (सीआयएफएफ), युनायटेड किंगडमसोबत सामाजिक व वर्तन बदल…