• Wed. Jun 24th, 2026

    Month: February 2026

    • Home
    • Uddhav Thackeray : ‘आम्ही हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला पण अंमलबजावणी केली नाही’, उद्धव ठाकरेंचा खुलासा

    Uddhav Thackeray : ‘आम्ही हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला पण अंमलबजावणी केली नाही’, उद्धव ठाकरेंचा खुलासा

    उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला होता. पण आम्ही अंमलबजावणी केली नव्हती, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट…

    Jalgaon Accident : जळगावात पाळधी-तरसोद महामार्गावर चार ते पाच वाहनांचा भीषण अपघात

    जळगाव शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या पाळधी-तरसोद महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात चार ते पाच वाहनांची धडक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जळगाव :…

    नोंदणी व मुद्रांक विभागातील गट – ड संवर्गातील अंतिम निवड यादी जाहीर – महासंवाद

    मुंबई, दि. २७ : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी, प्रतिक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर…

    सर्वसमावेशकतेमुळे मराठी भाषा समृद्ध – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    मुंबई, दि. २७ : “मराठी भाषा प्रगल्भ, समृद्ध आणि सर्वसमावेशक आहे. इतर भाषांतील विचार, साहित्य आणि अभिव्यक्ती आपल्या भाषेत सामावून घेतल्याने भाषा अधिकाधिक समृद्ध होत असते. या देवाणघेवाणीमुळे सांस्कृतिक विश्व…

    विभागीय माहिती कार्यालयाच्या हिंद-दी-चादर निबंध व घोषवाक्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद – महासंवाद

    कोल्हापूर, दि. २७ (जिमाका) : विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या विचार व कार्यावर आधारित निबंध व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. या…

    घराघरात अस्मितेसोबत मराठी ज्ञानभाषा करणे मायमराठीच्या उद्याच्या भविष्यासाठी आवश्यक – महासंवाद

    कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : मराठी भाषेला रोजगार देणारी भाषा बनविणे आवश्यक आहे. सोबतच माय मराठीला घराघरात, मनामनात रुजवण्यासाठी प्रत्येकाने आपण काय प्रयत्न करु शकतो. याचे आत्मचिंतन केल्यास मराठी भाषा…

    ‘हिंद दी चादर’श्री गुरु तेग बहादूर साहिबजी’ यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त भव्य नगर कीर्तन – महासंवाद

    नवी मुंबई, दि. २७ (विमाका) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या महान शहिदी समागम सोहळ्यानिमित्त खारघर नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. ‘बोले सो निहाल… सत श्री…

    आरोग्यविषयक सर्व माहिती आभा कार्डद्वारे डिजिटल स्वरुपात – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    मुंबई, दि. 27 : राज्यातील सर्व नागरिकांचे आभा अकाउंट तयार करण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे. या अकाउंटमुळे नागरिकांनी पूर्वी केलेल्या तपासण्या, उपचार, औषधे व लसीकरणाची माहिती डिजिटल स्वरूपात…

    कॅनेडाचे पंतप्रधान व त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत – महासंवाद

    मुंबई,दि.२७ : कॅनेडाचे पंतप्रधान मार्क कार्नी व त्यांच्या पत्नी डायना फॉक्स आणि त्यांचे शिष्टमंडळ २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत. हॉटेल ताज पॅलेस,…

    इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता ३ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. २७ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सन २०२५-२०२६ या वर्षाकरिता देण्यात येणाऱ्या महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक या…

    You missed