• Wed. Jun 17th, 2026

    कॅनेडाचे पंतप्रधान व त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 27, 2026
    कॅनेडाचे पंतप्रधान व त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत – महासंवाद

     मुंबई,दि.२७ : कॅनेडाचे पंतप्रधान मार्क कार्नी व त्यांच्या पत्नी डायना फॉक्स आणि त्यांचे शिष्टमंडळ २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत.

    हॉटेल ताज पॅलेस, कुलाबा या ठिकाणी  त्यांच्या स्वागतप्रित्यर्थ महाराष्ट्रीयन संस्कृती दर्शवणाऱ्या  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा पंतप्रधानकार्नी आणित्यांच्या पत्नी यांनी आस्वाद घेतला. कलाकारांनी सादर केलेल्या कलाप्रकाराचे त्यांनी कौतुक केले.

    ००००

    वंदना थोरात/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed