आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा उंचावणार- मंत्री डॉ. अशोक वुईके
मुंबई, दि. २० राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि स्पर्धात्मक शिक्षण मिळावे यासाठी आश्रमशाळांचा दर्जा उंचावण्यावर विशेष भर राहणार आहे. आश्रमशाळांमधील इमारतींची डागडुजी, स्वच्छता, सुरक्षितता आणि इतर मूलभूत सुविधांची उभारणी तातडीने…
प्रभावी डेटा व्यवस्थापनामुळे शासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि नागरिकाभिमुख – सुमनेश जोशी
मुंबई,दि.२० डिजिटल युगात डेटा हीच खरी शक्ती असून प्रभावी डेटा व्यवस्थापनामुळे शासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि नागरिकाभिमुख होत असल्याचे भारत सरकारच्या संचार मंत्रालयाचे उपमहासंचालक सुमनेश जोशी यांनी सांगितले. भारतीय लोकप्रशासन…
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध – मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. २० एसटीच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत देण्यात येणारा वेतन वाढीचा थकीत…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार
नवी दिल्ली, दि. २० : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या…
इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ‘कुंभदूत’ एजेंटिक AI संकल्पनेचे सादरीकरण
नवी दिल्ली / नाशिक, दि. २० फेब्रुवारी २०२६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज नवी दिल्ली येथे आयोजित ‘इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६’मध्ये ‘कुंभदूत’ या एजेंटिक AI आधारित संकल्पनेचे सादरीकरण…
कोकणातील आंब्यावरील नैसर्गिक आपत्तीचा योग्य अहवाल सादर करा – पालकमंत्री नितेश राणे
मुंबई, दि. २० : नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला पाऊस आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्यांच्या झाडांना मोहर येण्यास उशीर झाला. त्यानंतर डिसेंबर पासून जिल्ह्यात सातत्याने कमी असणारे तापमान व थंड वातावरणामुळे त्यावर चांगला…
‘आपलं संविधान – आपला अभिमान’ उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे डिजिटल रथास उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि. २० : स्वातंत्र्यानंतर देशाचे संविधान अंमलात येऊन यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘संविधान अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘आपलं संविधान –…
महाराष्ट्रात घरफोडी अन् दरोडा टाकणारे दरोडेखोर केरळचे, नाशिक पोलिसांचा सिनेस्टाईल तपास
नाशिक नाशिक ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. केरळमधून येऊन महाराष्ट्रात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या 12 सराईत गुन्हेगारांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर या टोळीकडून तब्बल…
Beed Crime: ‘आता तुला सोडत नाही’; वृद्धाला चौकात मारहाण केली, व्हिडिओ काढला, सगल दोन दिवस जीवावरच उठला; एवढी दहशत…
सहयोग नगर परिसरातील सर्वेश्वर मंदिराजवळ वयोवृद्धावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या विकी उर्फ पवन वीर याला पोलिसांनी ४८ तासांत अटक केली आहे. बीड पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचं कौतुक होत आहे. खुनाचा प्रयत्न करणाऱ्या…
Sharad Pawar: …तरच शरद पवार राज्यसभेवर जाणार! तेव्हा माढाचा पाढा अन् आता सुटेना तिढा; गणित कुठे अडकलं?
Sharad Pawar: राज्यसभेच्या ७ जागांसाठी मार्चमध्ये निवडणूक होणार आहे. भाजप प्रणित महायुतीकडे असलेलं संख्याबळ त्यांच्या ६ जागा सहज निवडून येतील. तर मविआला एक जागा जिंकता येईल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई:…