• Tue. Jun 30th, 2026

    Month: February 2026

    • Home
    • सभागृहाच्या पहिल्याच दिवशी नगरसेवकांत शाब्दिक चकमक

    सभागृहाच्या पहिल्याच दिवशी नगरसेवकांत शाब्दिक चकमक

    सोलापूर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश प्राप्त केल्यानंतर सोलापूर महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेचे प्रियदर्शन साठे आणि एमआयएमचे तौफिक हतुरे यांनी शेवटच्या मिनिटात माघारी…

    पुणे महापालिकेच्या ‘तिजोरीच्या चाव्या’ कोणाकडे? स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

    पुणे पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत भाजपने स्पष्ट बहुमत सिद्ध केले असून, आता पालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग…

    व्हिप झुगारला, MIMच्या नगरसेविकेचं भाजपला मतदान; स्वपक्षीय नेते पाहातच राहिले, निवडणुकीत ट्विस्ट

    अमरावती अमरावती महापालिकेत महापौर पदाच्या निवडणुकीत लक्षवेधी घडामोडी घडल्या आहेत. अमरावती महापालिका निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला मतदारांनी कौल दिलेला नाही. त्यामुळे इथे अन्य पक्षांची मदत घेऊन सत्ता स्थापन करावी लागणार…

    लाडक्या बहि‍णींना मोठा दिलासा! फडणवीस सरकारकडून महत्त्वाची घोषणा

    मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यानं अनेक पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शासनानं…

    काँग्रेसमधील वाद संपुष्टात, 27 नगरसेवक एकत्र

    नागपूर चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आज स्पष्ट झाले. गेले अनेक दिवस चर्चेत असलेला काँग्रेस पक्षाचा गट नोंदणीचा वाद अखेर संपुष्टात आला असून काँग्रेसच्या सर्व २७ नगरसेवकांनी अधिकृतरित्या…

    चिंचखेरी परिसरात युवा क्रिकेटपटू मैदानावरच कोसळला, निष्ठूर नियतीने डाव साधला, क्रिकेटपटू जागेवरच…

    रत्नागिरी अलीकडे कोणत्या वयात काय होईल याचा नेम नाही अशीच एक दुर्दैवी घटना रत्नागिरी शहराजवळ घडली आहे. मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या एका उत्तम क्रीडापटूचा मैदानातच कोसळल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची…

    वांद्रे-वरळी सी लिंक व कोस्टल रोडसाठी हवाई आपत्कालीन सुविधांवर भर – पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

    मुंबई पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत कित्येक तासांहून अधिक काळ प्रवासी अडकले. या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन वांद्रे–वरळी…

    ‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागम कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज

    नवी मुंबई श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद-दी-चादर’ या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज सविस्तर आढावा घेतला. या…

    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर 

    मुंबई पुणे जिल्ह्यातील २०१–बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ अन्वये २०१–बारामती विधानसभा मतदारसंघासाठी…

    मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची अलिबाग तालुक्यातील मतदान, मतमोजणी केंद्र तसेच स्ट्राँग रूमला दिली भेट

    रायगड-अलिबाग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शनिवार, दि.07 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायं.5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याने मुख्य…

    You missed