राज्य शेती महामंडळाने उपलब्ध जागेची उपयोगिता निश्चित करुन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुंबई, दि. १० : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडे सुमारे 38 हजार एकर जागा उपलब्ध आहे. या जमिनीची उपयोगिता, भविष्यातील नियोजन याबाबत तज्ज्ञ सल्लागारामार्फत सर्वेक्षण करुन जागेचा योग्य उपयोग तसेच महामंडळाच्या…
मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी २०२६-२७ या वर्षासाठी १४९७ कोटी रुपये प्रस्तावित – महासंवाद
Oplus_131072 मुंबई, दि. १०: मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी २०२६-२७ या वर्षासाठी ७१० कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली आणि ७८७ कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली असे १४९७ कोटी रुपये…
‘हिंद दी चादर’ शहीदी समागमासाठी प्रशासन सज्ज वाहतूक, पार्किंग व रेल्वे व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन – महासंवाद
नवी मुंबई, दि. १० (विमाका): ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर’ यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, सेक्टर 29 येथील…
पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार – मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद
मुंबई, दि. १० : अनुसूचित क्षेत्रांमध्ये पेसा कायद्याची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पेसा क्षेत्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांसाठी व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक…
इंडिया युनायटेड मिल परिसरात जागतिक दर्जाचे टेक्सटाईल–क्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम’ उभारण्यास गती – महासंवाद
मुंबई, दि. १० : भायखळा परिसरातील ऐतिहासिक इंडिया युनायटेड मिलच्या जागेवर अत्याधुनिक टेक्सटाईल, क्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम प्रकल्प उभारण्याच्या कामांना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना आणि पुढाकारातून…
बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक संस्थांसाठी अनुदान योजना – महासंवाद
मुंबई, दि. १०: अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता ‘बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना’ राबविण्यात येत आहे. इच्छुक संस्थांनी विहित…
पेंच जलाशयातील पिंजरा मत्स्यपालन प्रकल्पधारकांच्या नुकसान भरपाईबाबत प्रस्ताव सादर करावे – राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल – महासंवाद
मुंबई, दि. १०: पेंच जलाशयातील पिंजरा मत्स्यपालन प्रकल्पधारकांना अतिवृष्टीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले. राज्यमंत्री ॲड.…
अन्न व औषध प्रशासन विभागासाठी मंजूर निधीतील कामे तातडीने पूर्ण करा – मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद
मुंबई, दि. १०: अन्न औषध प्रशासन विभागाच्या सक्षमीकरणासाठी नियोजित कामे तातडीने पूर्ण करावीत. यासाठी मंजूर केलेला निधी कालमर्यादेत खर्च होईल, यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली – महासंवाद
मुंबई, दि. १०: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र…
‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण – महासंवाद
मुंबई, दि. १० : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा योजनेच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते व पर्यावरण आणि वातावरणीय…