• Fri. Jul 3rd, 2026

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 10, 2026
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली – महासंवाद

    मुंबई, दि. १०: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

    बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच मंत्रिमंडळातील सदस्य मंत्रीगण उपस्थित होते.  मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शोक प्रस्ताव सादर केला.

    ०००

    ज.सं.अ.मुख्यमंत्री सचिवालय

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed