विकास कामे वेळेत करून निधीचे योग्य व्यवस्थापन करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे करा, निधी वेळेत खर्च करण्याचे बैठकीत दिले निर्देश अमरावती, दि.24 जिल्हा नियोजन समितीचा निधी रोजगारनिर्मितीवर खर्च करण्यावर भर द्यावा. यातून लोकाभिमुख विकास कामे, प्रशासनातील गतिमानता…
नॅशनल स्कूल बँड स्पर्धेत अहिल्यानगरची संजीवनी सैनिकी शाळा देशात प्रथम तर, मुंबईच्या डॉन बॉस्को शाळेला तृतीय क्रमांक
नवी दिल्ली, दि. 24 प्रजासत्ताक दिन सोहळा 2026 चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सातव्या ‘नॅशनल स्कूल बँड कॉम्पिटिशन’ (NSBC) मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या शिस्तबद्ध संचलनाने आणि सुरावटींनी राजधानी दिल्लीत…
शीख समाजाचा इतिहास उलगडणारे ‘विरासत-ए-सीख’ प्रदर्शन ठरतंय भाविकांचे आकर्षण
शीख योद्ध्यांनी वापरलेले शस्त्रात्रे पाहण्याची संधी; प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस शीख समाजासह नऊ समाजातील महापुरुषांच्या इतिहासाची सरल आणि सोप्या भाषेत सचित्र मांडणी नांदेड शहरातील मोदी मैदानाच्या भव्य 52 एकर परिसरात…
छत्रपती संभाजीनगर विभागासह लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून आढावा
छत्रपती संभाजीनगर दि.24 विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी…
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वारा चरणी नतमस्तक
नांदेड, दिनांक 24 ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास आज (दि. २४) पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नांदेड येथे हजेरी लावली. त्यांनी ऐतिहासिक तखत…
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे घेतले दर्शन – महासंवाद
नांदेड, दिनांक 24 ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास आज (दि. २४) जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिबजी…
सेवाभाव, समता आणि बंधुतेचा संदेश देणारी ‘लंगर सेवा’; ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे वैशिष्ट्य, लाखो भाविकांनी घेतला सेवेचा लाभ – महासंवाद
नांदेड दि.24 ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य धार्मिक व ऐतिहासिक कार्यक्रमात लंगर सेवेच्या माध्यमातून सेवाभाव, समता व मानवतेचे अनोखे…
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दालनासह ‘गणेशोत्सव – आत्मनिर्भरतेचे प्रतीक’
नवी दिल्ली, दि. 24 भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे २६ ते ३१ जानेवारी या कालावधीत लाल किल्ल्यावर ‘भारत पर्व महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे.…
‘हिंद-दी-चादर’ शहिदी समागमात जनकल्याण चिकित्सा शिबिरास पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड, दि. २४ जानेवारी हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या स्थळी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने उभारण्यात आलेल्या जनकल्याण चिकित्सा…
डोंबिवलीत मराठी-अमराठी मुद्दा तापला, पोलिसांकडून लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
डोंबिवली डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात मराठी तरुणी एकता सावंत हिच्या स्टॉलवर केडीएमसीने (KDMC) केलेल्या कारवाईनंतर आता हे प्रकरण थेट ‘राज’दरबारी पोहोचले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनसे अध्यक्ष राज…