गद्दार टोळीचे नेते हेलिकॉप्टरमधून 2 बॅग घेऊन उतरले होते, कॅशकांडच्या व्हिडिओवरुन ठाकरेंचा हल्लाबोल!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Dec 2025, 10:20 pm Follow उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते….काही दिवसांपूर्वी प्रचारासाठी हेलिकाॅप्टरमधून दोन बॅग घेऊन उतरले होते. त्यात आनंदाचा शिधा होता काय?…
कॅशकांड व्हिडिओ, संतोष देशमुख प्रकरण ते शेतकरी कर्जमाफी; रोहित पवारांची पॉवरफुल उत्तरं!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Dec 2025, 10:22 pm Follow नागपूर येथे विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू आहे.आज सकाळी सकाळीच उद्धव सेनेचे शिलेदार अंबादास दानवे यांनी नोटांचा बॉम्ब टाकला. त्यांनी एक्स खात्यावर सकाळी एका…
अद्ययावत यंत्रणेमुळे कामकाजास गती – अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता – महासंवाद
नागपूर, दि. ९ : विभागीय आयुक्तालयातील नगर रचना कार्यालयाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून, सुसज्ज या कार्यालयाचे उद्घाटन नगर रचना विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांच्या…
शीघ्र प्रतिसाद देणाऱ्या वैद्यकीय पथकांचे नियोजन करा – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम – महासंवाद
नाशिक, दि. ९ (जिमाका): नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी सूक्ष्म नियोजन करावे. आवश्यक तेथे…
डॉ. बाबा आढाव यांचे संपूर्ण आयुष्य कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित वर्गाकरिता समर्पित – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
पुणे, दि. ९: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले; पुष्पचक्र…
खेळाडूंना दर्जेदार सुविधा व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद
नागपूर,दि. ९ : राज्यातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. हॅन्डबॉल मैदानासारख्या सुविधा भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडविण्यास निश्चितच उपयुक्त…
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून हिंगणा बसस्थानकाची पाहणी – महासंवाद
नागपूर,दि. ९: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज हिंगणा बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. सोबतच महिलांचे हिरकणी कक्ष व बस स्थानकांच्या सोयी-सुविधांची माहिती घेतली. प्रारंभी…
धान खरेदीबाबत शेतकऱ्यांना अधिक मदतीसाठी शासकीय यंत्रणांनी दक्षतेने काम करावे – मंत्री प्रा. अशोक वुईके – महासंवाद
नागपूर, दि. ०९: आदिवासी बहुल गडचिरोली, गोंदिया व इतर जिल्ह्यात धान कापणी सुरु झाली आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळामार्फत आपण आधारभूत किंमत खरेदी योजना…
Raigad Crime: इन्स्टावर ओळख ते थेट जंगलात नेत…; अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवरील ओळख तयार करत एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती अत्याचार केला आहे. या मुलीने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानंतर…. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड, अमुलकुमार जैन: म्हसळा तालुक्यातील देवघर परिसरात अल्पवयीन…
राज्यपाल आचार्य देवव्रत यांची देवलापार गो-विज्ञान संशोधन केंद्रास भेट – महासंवाद
नागपूर, दि. ९ : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज देवलापार येथील गो-विज्ञान संशोधन केंद्रास भेट दिली. यावेळी गो विज्ञान केंद्राच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी…