ठाकरे गट अन् शरद पवार गटावर हल्लाबोल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Maharashtra Times•16 Nov 2025, 4:59 pm Follow मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते छ.संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयाचे उद्धाटनमुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे गट अन् शरद पवार गटावर निशाणाछत्रपती संभाजीनगरमध्ये विकासकामांसाठी मोठा निधी दिल्याचा फडणवीसांचा दावा
Nagpur News: ‘शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का’? विखे पाटलांवर अनिल देशमुखांचा जोरदार पलटवार
Anil Deshmukh on radhakrushna vikhe patil: शरद पवारांवर टीका करण्यापूर्वी स्वतःची पात्रता तपासावी असा टोला अनिल देशमुख यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना लगावला आहे. विखे पाटलांनी सत्ता आणि पदासाठी निष्ठा गहाण…
‘…तोपर्यंत काँग्रेसची अशीच माती होईल,’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाकित
Maharashtra Times•16 Nov 2025, 4:26 pm Follow छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयाचं उद्धाटनबिहार निवडणुकीतील निकालावर देवेंद्र फडणवीसांचं भाष्यमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले बिहारच्या जनतेचे आभार
नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यक; जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन – रणजितसिंह राजपूत – महासंवाद
नंदुरबार, दि. 16 : नगरपरिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त, निर्भय, पारदर्शक आणि प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवाराला समान संधी मिळेल अशा वातावरणात होण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने माध्यम क्षेत्रातील सर्व…
Jalna Crime : वहिनीसोबतच्या प्रेमासाठी सख्ख्या भावाला संपवलं, मृतदेह पोत्यात टाकला, तलावात फेकला, मात्र..; महाराष्ट्र हादरवणारं प्रकरण कसं समोर आलं?
Jalna Crime News : जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वहिसोबतच्या प्रेमासाठी भावाने सख्खा भावाला संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. जालना क्राइम…
Ratnagiri News: मुंबईहून गावी आले, चार दिवसात तरुणाने नको ते केलं, पाहून मोठ्या भावाला धक्का, कुटुंब हादरलं
Ratnagiri Man Ends Life: रत्नागिरीत एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली. हा तरुण मुंबईहून रत्नागिरीला आपल्या गावी गेला होता. रोज जेवायला येणारा भाऊ आज आला नाही म्हणून मोठा भाऊ त्याला…
राज्याच्या हिताचा मुद्दा, मुख्यमंत्री फडणवीसांना साथ देऊ… सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
खासदार सुप्रिया सुळेंचा माध्यमांशी संवादस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाच्या तयारीबाबत सुप्रिया सुळेंनी माहिती दिलीरस्ते सुरक्षेच्या बाबतीत सरकारनं भूमिका घ्यावी, असं आवाहन सुप्रिया सुळेंनी केलं.
Ratnagiri News : कोकणात भाजपला धक्के, निलेश राणेंच्या जवळच्या नेत्याची सोडचिठ्ठी, राजीनामा सत्रामुळे भाजपची गोची?
Ratnagiri Political News : महायुतीकडून आठ उमेदवारांची यादी जाहीर झाली असून, निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यानंतर चिपळूण नगरपरिषदेत भाजपमध्ये राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडींमुळे भाजपची…
Chitra Wagh: शिंदे-फडणवीसांचं नाव घेत चित्रा वाघ यांचा इशारा, भरसभेत सुनावलं, अंबरनाथमधील अण्णा कोण?
Maharashtra Times•16 Nov 2025, 12:03 pm Follow भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अंबरनाथमधील भाषणाची चर्चा रंगली आहे. माझ्या नादी लागू नको, भले भले थकले, असं म्हणत वाघ यांनी निशाणा साधला.…
Solapur News: लेकीसोबत अखेरची भेटही होऊ शकली नाही; मुलीच्या घरी जाताना वाटेत मृत्यू आडवा आला, सोलापूर हळहळलं
Solapur Fathers Death: सोलापुरात एका व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती आपल्या लेकीला भेटायला तिच्या घरी जात असताना हा अपघात झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अरुण बाबर, पंढरपूर: लेकीला…