केक कापताना मित्रांनी अंगावर पेट्रोल ओतलं अन्… कुर्ल्यात बर्थडे सेलिब्रेशनवेळी तरुणावर जीवघेणा हल्ला; CCTV फुटेज उघड
Man set on fire: कुर्ल्यात वाढदिवसाच्या दिवशी मित्रांनी तरूणाला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा धक्कादायक प्रकार कैद झाला असून, पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. जखमी तरूणावर सध्या…
Amravati Crime: 28 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी हत्या, मध्यरात्री नेमकं काय घडलं? अमरावतीत खळबळ
Amravati Murder Case: अमरावतीतील बडनेरा परिसरात 28 वर्षीय ऋषिकेश कापेकरची निर्घृण हत्या झाली. या घटनेमुळे परिसरात तणाव असून नागरिकांनी पोलिसांवर निष्क्रीयतेचे आरोप करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.…
पुण्यातून मुलीला पळवून नेलं, नंतर पोलिसांना चकवा दिला, पुण्याच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशात जावून आरोपींच्या नांग्या ठेचल्या
पुण्यात लग्नाचे आमिष देवून एका 13 वर्षीय मुलीला पळवून नेल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पोलिसांकडून प्रचंड शोध सुरु होता. अखेर पोलिसांना या प्रकरणात मोठं यश आलं आहे. (फोटो–…
देशातील सर्वात लांब सागरी सेतू मुंबईत! पहिल्या टप्प्याला सरकारची मंजुरी; कुठून कुठे जोडणार हा मार्ग?
Uttan-Virar Sea Link: मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल घडवणारा उत्तन–विरार सागरी सेतू प्रकल्पला आता गती मिळणार आहे. या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. मुंबई: मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल घडवणाऱ्या प्रकल्पाला…
मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये वाद लावायचा प्रयत्न, उदय सामंत काय म्हणाले?
Maharashtra Times•26 Nov 2025, 6:58 pm Follow मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न, उदय सामंतांचं विधानगुलाबराव पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावरही उदय सामंताचं भाष्य
सोलापूरात ग्रामसेवकाने उचलले टोकाचे पाऊल; कुटुंबियांचा गंभीर आरोप, ग्रामीण रुगणालयात आक्रोश
Gramsevak Ends Life: सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात एका ग्रामसेवकाने अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या केली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांनी…
सर्वात मोठी बातमी! उज्ज्वला थिटे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, अनगर नगरपंचायतीचा तिढा सुटला
अनगर पंचायतीच्या निवडणुकीचा तिढा अखेर सुटला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सोलापूर जिल्हा न्यायालयाने उज्ज्वला थिटे यांची याचिका फेटाळली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान शेख, सोलापूर…
भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर धाड! निलेश राणेंनी पैशांसह रेडहॅण्ड पकडलं?
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•26 Nov 2025, 8:11 pm Follow भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर निलेश राणेंची धाडनिवडणूक काळात पैसे वाटत असल्याचा निलेश राणेंचा आरोप
कोणाच्या बेडरुममध्ये जायला आवडत नाही! आमदार राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड; गंभीर आरोप
मालवणमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापले असताना, शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली. मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत राणे यांनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत…
हॉटेलच्या नावाने वेगळाच धंदा, मालक बाहेरुन महिलांना आणायचा अन्…, पोलिसांची धाड अन् मोठा पर्दाफाश
जालन्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथे हॉटेलच्या नावाने एक वेगळाच प्रकार सुरु होता. अखेर पोलिसांनी संबंधित हॉटेलमध्ये धाड टाकली आणि मोठा पर्दाफाश झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे,…