Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर
दिवाळीत पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अलर्ट हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. यादरम्यान राज्यातील काही भागात वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसेल,…
1500 रुपयांसाठी 12431 भावांनी ‘लिंग’ बदललं! महायुती सरकारला लावला चुना, 242404500 रुपये लाटले
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या लाडकी बहीण योजना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…
आम्ही बाप बदलत नाही, माझा राजकीय बाप शरद पवारच; बडा नेता विखेंच्या भेटीला, ‘तुतारी’ सोडून ‘कमळ’ धरणार?
Maharashtra Politics : गेल्या पंधरा दिवसांत विखे पाटील यांच्याशी ही दुसरी भेट असल्याने राजकीय तर्क-वितर्कांना आणखीनच जोर आला आहे. शरद पवार-विखे पाटील(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मोबीन खान/ अहिल्यानगर : आगामी जिल्हा…
कलामांचे गुरु, साराभाईंचे सहकारी, अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन, शंभराव्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास
Pune Space Scientist Death : भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली (इन्सॅट) कार्यक्रमाची सुरुवात करण्यात पद्मभूषण डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांची भूमिका होती. एकनाथ चिटणीस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वृत्तसंस्था, पुणे : विक्रम साराभाई…
ऐन दिवाळीत पती-पत्नीचा दुर्दैवी अंत; शेळीला वाचवण्यासाठी गेले अन्…, पुण्यातील दु:खद घटना
ऐन दिवाळी सणात दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाल्याची बातमी समोर येत आहे. शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या पती पत्नीच्या मृत्यूमुळे कुंटुंबावर शोककळा परसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, पुणे : ऐन दिवाळी…
Vasai Fort Video : शिवरायांच्या पोशाखात आलेल्या तरुणाला हटकलं, हिंदी सुरक्षा रक्षकाचं कृत्य, ‘हिंदीतून बोला’ म्हणत माज, युवकाने काय केलं?
Vasai Fort Viral Video : मराठी येत नसल्याचं सांगत हिंदी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या सुरक्षा रक्षकाला युवकाने चांगलंच फैलावर घेतलं. त्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. वसई किल्ला सुरक्षा रक्षक…
शेतकऱ्यावर क्रूर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ वाघाचा गोंडपिपरी शहरामध्ये मुक्त संचार; नागरिकांमध्ये दहशत, जेरबंद करण्याचं वनविभागापुढे आव्हान
Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून त्याचे मृतदेह तुकडे तुकडे झाले होते. या घटनेनंतर आता हा वाघ खुलेपणाने संचार…
पनवेलमध्ये प्रसिद्ध मिठाई दुकानात स्वच्छतेचा बोजवारा, ग्राहकांकडून कारवाईची मागणी
Panvel news: दिवाळीमध्ये दर्जेदार मिठाई खरेदी करण्यास नागरिक प्राधान्य देतात. यासाठी काही नामांकित दुकानांनीही त्यांची वैशिष्ठ्ये जपलेली आहेत, पण, पनवेलमधल्या ‘प्रशांत कॉर्नर’ दुकानाबाबत मात्र यंदा स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केला जात…
‘३० वर्षे मुंबईच्या चौपाटीवर लाटा मोजत बसलो नव्हतो’; कोणत्या पक्षात जायचे ते मी ठरवेन, रामराजे निंबाळकरांकडून पक्षांतराचे संकेत
Ramraje naik: आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पक्षांतराचे संकेत दिले आहेत. ३० वर्षे मुंबईच्या चौपाटीवर लाटा मोजत बसलो नव्हतो, पक्षात जायचं की अपक्ष राहायचं, असं वक्तव्य त्यांनी केले आहे. ज्यामुळे सध्या…
Accident News : वाहनात बिघाड झाल्यानं रस्त्याच्या कडेला थांबले, तिथेच काळ आडवा, भरधाव ट्रकने चिरडलं; दाम्पत्यासह तिघांचा अंत
Yavatmal Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. असाच एक भीषण अपघात झालाय. या अपघातात एका दाम्पत्यासह एकाचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त होत आहे.…