पालकमंत्री नरहरी झिरवाळ पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर – महासंवाद
हिंगोली, दि. १७ (जिमाका): गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सतत पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे व आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज जिल्हास्तरीय अभियानाचा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुभारंभ – महासंवाद
नांदेड, दि. १७ : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात गावस्तरावरील प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ आज…
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ – महासंवाद
रायगड ,दि.१७ (जिमाका): गावांचा शाश्वत विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची घोषणा करण्यात आली असून जिल्ह्यात हे अभियान दि.17 सप्टेंबर ते दि.31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.…
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि आय बाईकचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद
परभणी दि. १७ (जिमाका) : परभणी पोलीस विभागामार्फत करण्यात येणारा तपास सुलभतेने होण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि पाच आय-बाईकचे उद्घाटन आज पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते…
गावाच्या विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे – पालकमंत्री मेघना बोर्डीकर – महासंवाद
कोक येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टीने बाधित पिकाची पाहणी परभणी, दि. १७ (जिमाका) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा आज राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
महिलांनी केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ घ्यावा – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे – महासंवाद
जळगाव, दि. १७ (जिमाका): महिलांनी केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्यविषयक विविध योजनांचा लाभ घेऊन आपले आरोग्य जपावे. असे आवाहन, केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले. केंद्र…
महिलांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्या – पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि. १७ (जिमाका) : महिलांच्या आरोग्याचे रक्षण झाले तरच कुटुंबाचे व समाजाचे आरोग्य सुदृढ राहते. महिलांना वेळोवेळी तपासणी, योग्य उपचार आणि आरोग्याबाबत जागरूकता मिळाली तर सशक्त समाज उभारता येतो.…
मुंबई शहर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ – महासंवाद
मुंबई, दि. १७ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. ०२…
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून करमाळा तालुक्यातील खडकी व बिटरगाव (श्री) गावांना भेटी व नुकसानीची पाहणी – महासंवाद
सोलापूर, दि. १७ (जिमाका) : जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात 14 सप्टेंबर रोजी 9 महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. तसेच सीना नदीला पूर येऊन खडकी, निलज, बोरगाव, तरटगाव, बिटरगाव…
येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत अकराशे सेवा डिजीटल करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे सामान्य माणसाचे जीवन सुलभ करण्यावर शासनाचा भर पुणे, दि. १७ : महसूल विभागाच्या विविध सेवा देताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणले जाईल. त्याची सुरूवात…