• Fri. Jul 3rd, 2026

    Month: September 2025

    • Home
    • गोदावरीला पूर, गावं पाण्यानं वेढली, अनेक संसार उघड्यावर…ड्रोनच्या माध्यमातून EXCLUSIVE दृश्य

    गोदावरीला पूर, गावं पाण्यानं वेढली, अनेक संसार उघड्यावर…ड्रोनच्या माध्यमातून EXCLUSIVE दृश्य

    Maharashtra Times•23 Sep 2025, 8:03 pm मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं पूरपरिस्थितीगोदावरी नदीला आलेल्या पुरामुळं अनेक गावांचं नुकसाननागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

    जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर – महासंवाद

    मुंबई, दि. २३ (रानिआ) : राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार…

    मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद

    पाच लाख रुपयांहून अधिक खर्चाच्या दुर्धर नऊ आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना निधी मिळणार विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांच्या दाव्यापोटी मिळणाऱ्या रक्कमेचा…

    ठाकरे बंधूंचं युतीसाठी एक पाऊल पुढे, आदेशही सुटले; 2 फॉर्म्युल्यांवर चर्चा, कोणाला किती जागा?

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा आणि मनसे युतीची शक्यता आहे. दिवाळीत युतीची घोषणा होऊ शकते. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: स्थानिक स्वराज्य…

    विद्यापीठांनी ज्ञान आणि संशोधनावर अधिक भर द्यावा – केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी – महासंवाद

    मुंबई, दि. २३ : आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी होत असेल तर त्याचे महत्त्व अधिक वाढते. त्यादृष्टीने लोकांचे दैनंदिन जगणे सुसह्य करणारे शिक्षण देणे काळाची गरज आहे. विद्यापीठांनी ज्ञान आणि नवीन…

    पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, २३ : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून घरे, शेती आणि…

    नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या जागेवरील वन विभागाचे आरक्षण रद्द व्हावे – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

    मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या लगत उपलब्ध जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय होणार असून या जागेवरील वनविभागाचे आरक्षण रद्द व्हावे, यासाठी गतीने…

    ‘ए आय’च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल – महासंवाद

    मुंबई, दि. २३ : ‘ए आय’ तंत्रज्ञानाने प्रशासन व सुरक्षा व्यवस्था हाताळणारा सिंधुदुर्ग हा देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे. १ मे २०२५ रोजी पासून जिल्ह्यातील ८…

    ‘सत्ता, संपत्ती वाहून गेली, जीव वाचवा… करमाळ्यात आक्रोश’, गावकऱ्याचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

    सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील एका पूरग्रस्त नागरिकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सीना नदीला पूर आल्याने संपूर्ण गाव उंचावर असलेल्या मंदिरात आले आहेत. या मंदिराच्या चहूबाजूने पुराचं पाणी वेढलेलं बघायला मिळत…

    जुलै-ऑगस्ट मधील १९.२२ लाख आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी १ हजार ३३९ कोटींच्या मदतीस मान्यता – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. २३ :- राज्यात जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील शेत…

    You missed