भुजबळांमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात, त्यांनी जेलमध्ये जावं अन् शहीद व्हावं, आम्ही…; माजी खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांना आरक्षणातील काहीच कळत नाही. भुजबळ यांना फॉर्म्युला देखील माहिती नाही. त्यांच्या चुकीमुळेच ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं आहे, असा दावा राठोड यांनी केला. माजी खासदाराचं…
Dhule | मुसळधार पावसात नागरिकांची भेट, आमदार anup agarwal यांनी नागरिकांना दिला धीर
Maharashtra Times•30 Sep 2025, 5:08 pm #flood #dhule #marathwada #floodnews #rain #floodupdate अतिवृष्टीमुळं धुळ्यात जनजीवन विस्कळीतआमदार अनुप अग्रवालांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणीअनुप अग्रवालांनी नागरिकांना दिला धीर
पदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नाव नोंदविण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आवाहन – महासंवाद
पुणे, दि. ३०: पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी – नोव्हो) तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार…
लस निर्मितीसाठी हाफकिनला २५ कोटी – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
मुंबई दि. ३०: लस निर्मिती क्षेत्रात हाफकिन संस्थेचे मोलाचे योगदान असून देशातून पोलिओचे उच्चाटन करण्यामध्ये हाफकिनचा मोठा वाटा आहे. भारत सरकारकडून पोलिओच्या २६८ दशलक्ष मौखिक लसींची मागणी आहे. या लसींची…
जिल्हा परिषद शिक्षकातून ‘केंद्र प्रमुख’ पदांवर नियुक्तीसाठी डिसेंबरमध्ये ऑनलाईन परीक्षा – महासंवाद
मुंबई, दि. ३०: राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय…
सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात – महासंवाद
मुंबई, दि. ३०: भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्राकडून मिळणाऱ्या पावसाच्या अनुमानानुसार राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत धरण विसर्ग, नद्यांची पाणी पातळी आणि पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.…
Beed News | अजित पवारांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री फडणवीसांनाही सोडलं नाही…शेतकऱ्यांनी सगळंच काढलं
Maharashtra Times•30 Sep 2025, 3:44 pm #marathwadaflood #beed #floodupdate #ajitpawar #devendrafadnavisमराठवाड्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळं मोठं नुकसानबीडमधील अंबाजोगाईत शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चातात्काळ कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांची मागणी
मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा बळी घेऊन आरोपी फरार
Mumbai Agra Highway Accident: नाशिकच्या अंबड परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावर रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव वाहनाने धडक दिल्याने अंकुश काकडे (२३) आणि स्वप्निल शिंदे (२७) या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू…
DHULE : पावसाचा कहर, पाच एकरातील शेवगा उध्वस्त…शेतकरी कर्ज कसं फेडणार?
Maharashtra Times•30 Sep 2025, 2:11 pm #dhuleflood #maharashtranews #farmers #marathwada #maharashtratimes धुळ्यात मुसळधार पावसानं मोठं नुकसानधुळ्यातील एका शेतकऱ्याचं पाच एकरमधील शेवगा पीक उद्ध्वस्तधुळे तालुक्यातील वडेल येथील रामदास मोरे या शेतकऱ्याचं…
खेडेकरांचा भाजप प्रवेश रोखण्यामागे खुद्द राज ठाकरे? आयुष्याच्या पुस्तकाचं एक पान काय फाटलं… स्टेटसची चर्चा
Raj Thackeray : दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून वैभव खेडेकर यांचा भाजपप्रवेश थांबवल्याची चर्चा सध्या उघडपणे सुरु आहेत. वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश लांबला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…