• Fri. Jul 3rd, 2026

    Month: September 2025

    • Home
    • मुलाचा कर्करोगाने मृत्यू, विरह सहन न झाल्याने आईनेही सोडले प्राण, नांदेड हळहळलं

    मुलाचा कर्करोगाने मृत्यू, विरह सहन न झाल्याने आईनेही सोडले प्राण, नांदेड हळहळलं

    नांदेमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 60 वर्षीय पुंडलिक देशमुख यांचं कर्करोगामुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने त्यांच्या 80 वर्षीय आईने देखील प्राण सोडले.

    मुलाला शाळेतून परत नेताना महिलेचं मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न, चोरट्यांनी गळ्याला हात लावला अन् भलतंच झालं…; संभाजीनगरमध्ये काय घडलं?

    Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी निघाल्या होत्या. त्याचवेळी काही चोरट्यांनी त्यांचं मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा…

    खान्देशात शरद पवार गटाला मोठा धक्का! माजी आमदार अरुण पाटील पुन्हा स्वगृही परतले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Sep 2025, 9:17 pm आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच…राज्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. अशातच जळगावातील…रावेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठं खिंडार पडलं…

    ‘तुमचा तो व्हिडिओ ज्याने व्हायरल केला त्याचा कार्यक्रम करू’, कुर्डू ग्रामसभेत पदाधिकाऱ्याने थेट धमकी दिल्याचं समोर

    सोलापूरच्या कुर्डू येथील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ कुर्डू गावच्या ग्रामसभेचा आहे. या ग्रामसभेत एक पदाधिकाऱ्याने ज्याने व्हिडीओ व्हायरल केले त्याचा कार्यक्रम करु, अशी धमकी दिली आहे.…

    नेपाळमध्ये तात्पुरते आर्मी रुल लागू होण्याची शक्यता, लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेंचं विश्लेषण!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Sep 2025, 9:49 pm नेपाळमध्ये पुन्हा राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी गंभीर विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, नेपाळी नागरिकांना पुन्हा…

    पुणे गँगवॉर! ‘मी माझ्याच नातवाला का संपवू?’; बंडू आंदेकरचा कोर्टात सवाल, वाचा A टू Z युक्तिवाद

    Pune Gangwar Ayush Komkar Case : आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सहाही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी आरोपी बंडू आंदेकर याने आपली बाडू मांडली. आपल्याला या प्रकरणात गोवलं गेलं…

    नांदेडकरांसाठी खुशखबर! अखेर विमानसेवा उद्यापासून पूर्ववत होणार, प्रवाशांना मोठा दिलासा

    Nanded Airport Flight Service : नांदेड विमानतळावरील धावपट्टी दुरुस्तीनंतर १८ दिवसांनी विमानसेवा पूर्ववत होत आहे. रिलायन्सकडून महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडे हस्तांतरणानंतर ‘डीजीसीए’ने दुरुस्तीसाठी सूचना दिली होती. खासदार चव्हाणांनी आणि गोपछडेंनी…

    उपराष्ट्रपतीपदी सी.पी. राधाकृष्णन यांची निवड अभिमानास्पद : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन – महासंवाद

    मुंबई दि. ९ : देशाच्या उपराष्ट्रपतीपदी सी.पी. राधाकृष्णन यांची झालेली निवड आम्हा सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त…

    महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. 9 : महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेत मतदान…

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपाल राधाकृष्णन यांना शुभेच्छा – महासंवाद

    मुंबई दि. ९ :- भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी राधाकृष्णन या पदाची प्रतिष्ठा आणखी वृद्धिंगत करतील, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

    You missed