घरगुती वाद विकोपाला, रागाच्या भरात जावयावर हल्ला अन्…, घटनेनं खळबळ
Akola Crime News : अकोल्यातील पातूर तालुक्यातील अंबाशी गावात घरगुती वादातून जावयाचा खून झाला आहे. नागेश नामक व्यक्तीचा सासरवाडीत वाद झाल्यानंतर सासरच्या लोकांनी प्राणघातक हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी…
नागपुरात खळबळजनक घटना! अज्ञातांनी व्यापाऱ्याला भररस्त्यात घेरत गोळ्या झाडल्या, नेमकं काय घडलं?
Nagpur Crime News : नागपूरच्या जरिपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडबी चौकात बुधवारी संध्याकाळी एका किराणा व्यापारी आणि हवाला व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. एवढेच नाही तर हल्लेखोरांनी ५०…
‘आरटीएल’मुळे विद्युत उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नाशिक दि. १० : केंद्रीय ऊर्जा अनुसंधान प्रयोगशाळेच्या नाशिक येथील प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेमुळे विद्युत उपकरण उत्पादन करणाऱ्या उद्योगांना यापुढे चाचणीसाठी हैदराबाद किंवा भोपाळ येथे जावे लागणार नाही आणि विद्युत उपकरणांच्या…
समाजातील शेवटच्या घटकाला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित ‘सेवा पंधरवडा’ लोकाभिमुख करावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन – महासंवाद
मुंबई दि. १० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात ‘सेवा पंधरवडा’ अभियान राबविण्यात येणार आहे. महसूल विभागाने या…
साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून अतिरिक्त एक कोटी रुपये – मराठी भाषा मंत्री उदय सामंत – महासंवाद
पुणे, दि.१० सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : मराठी भाषेची संस्कृती व परंपरा जतन करण्याची जबाबदारी साहित्यिक व मराठी भाषिकांबरोबरच शासनाचीही आहे. सरकारने हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही, असे स्पष्ट करताना शासन…
स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये अमरावती प्रथम – महासंवाद
नवी दिल्ली, १० : अमरावती शहराने स्वच्छ हवेच्या बाबतीत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आयोजित स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये अमरावतीने ३ ते…
‘ओबीसी’ महामंडळांना निधी वाटपात भेदभाव होणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
VIRENDRA DHURI मुंबई, दि. १० : शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळांना त्यांच्या गरजेनुसार पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. राज्यातील सर्व समाजघटकांना समप्रमाणात न्याय मिळावा,…
राष्ट्रव्यापी विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीच्या आढाव्यासाठी सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक – महासंवाद
मुंबई, दि. १० : भारत निवडणूक आयोगाने (ECI) देशव्यापी सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीचे मूल्यमापन करण्यासाठी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची (CEO) परिषद आयोजित केली. ही परिषद…
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा – महासंवाद
मुंबई, दि. १०: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधत त्यांना दिलासा दिला. या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरुप आणण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी…
सागरी महामंडळाच्या प्रकल्पांना परवानग्यांसाठी विविध विभागांशी समन्वय साधावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
VIRENDRA DHURI मुंबई, दि. १० : महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या विविध प्रकल्पासाठी पर्यावरण, वने यासह विविध विभागांच्या परवानग्या मिळवण्यासाठी सर्व संबंधित विभागांशी समन्वय करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व…