• Sat. Jul 4th, 2026

    Month: September 2025

    • Home
    • अत्यंत भावुक क्षण! मुख्यमंत्री भाषणापूर्वी स्टेजवरुन खाली उतरले, व्हिलचेअरवरील आजींचा पाया पडले, नागपुरात नेमकं काय घडलं?

    अत्यंत भावुक क्षण! मुख्यमंत्री भाषणापूर्वी स्टेजवरुन खाली उतरले, व्हिलचेअरवरील आजींचा पाया पडले, नागपुरात नेमकं काय घडलं?

    Nagpur News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संवेदनशीलतेचं दर्शन घडवून दिलं. नागपुरात उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणापूर्वी मंचावरुन खाली उतरले…

    ‘माझे लफडे तुला माहीत, तुझा आज शेवट…,’ मित्राकडून मित्राचाच खेळ खल्लास, पण पोलिसांनी शिताफीने आरोपी हेरला

    Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाने मित्रावर कुऱ्हाडीने हल्ला केला. माझे सर्व लफडे तुला माहित आहे, म्हणत तरुणाने मित्रावर कुऱ्हाडीने हल्ला केला. मात्र घडलं काही वेगळंच, जाणून घ्या…

    मुख्यमंत्री भाषणापूर्वी स्टेजवरुन खाली उतरले, व्हिलचेअरवरील आजींचा पाया पडले, नागपुरात काय घडलं?

    Maharashtra Times•12 Sep 2025, 10:01 pm नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते चौपदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण पार पडले.यानिमित्तानं नागपूरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. या कार्यक्रमात दिवंगत माजी खासदार श्रीकांत जिचकर यांच्या मातोश्री…

    ZP निवडणुकांआधीच महायुतीत रस्सीखेच, भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार?

    धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची सोडत आज जाहीर झाले. अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलांसाठी खुले झाले आहे. धाराशिव जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्वी सत्ता होती. त्यानंतर भाजप आणि शिंदे…

    वडिलांच्या निधनांनंतर आईने कष्टाने वाढवलं, प्रणवने त्याचं चीज केलं; एका संधीने आयुष्याचं सोनं झालं, भारतीय रग्बी संघात निवड

    Success Story of Rugby Player : नंदुरबारच्या प्रणव गावितची १८ वर्षांखालील भारतीय रग्बी संघात निवड झाली आहे. चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी तो रवाना झाला आहे. आदिवासी भागातून आलेल्या प्रणवने प्रतिकूल…

    कारमध्ये बसताच निघाला धूर, न्यायाधीशांच्या गाडीला अचानक आग, कोर्टाबाहेर मोठी तारांबळ

    नागपूरमध्ये आज संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. न्यायाधीश कोर्टाचं कामकाज आटोपून आपल्या कारने घरी निघाले होते. पण अचानक कोर्टाजवळ असणाऱ्या चौकात गाडीमधून धूर निघायला लागला. यावेळी सुदैवाने न्यायाधीश आणि गाडीचा…

    नागरिकांच्या आवश्यक सेवा-सुविधांची कामे जलद गतीने पूर्ण करावीत – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

    येवला व निफाड तालुक्यातील विविध कामांबाबत घेतला आढावा नाशिक, दि. 12 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): येवला व निफाड तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत व आवश्यक सेवा सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. नागरिकांच्या…

    शेतकऱ्यांनो, आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका – आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांचे आवाहन – महासंवाद

    रामटेक येथे कृषी प्रदर्शनी व मेळावा उत्साहात नागपूर / रामटेक दि.12 : आपल्या दैनंदिन मुलभूत गरजांबरोबरच आज मनःशांती आवश्यक गोष्ट आहे. परिस्थिती कायम सारखी नसते. वाईट दिवसही सरून जातात. त्यामुळे…

    शेतकरी व ग्राहकांना अखंड व मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

    नाशिक, दि. 12 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या वीजेची गरज ओळखून शासनाकडून महावितरणच्या माध्यमातून नवीन विद्युत उपकेंद्र उभारण्यात येत आहेत. या विद्युत उपकेंद्रांच्या माध्यमातून भविष्यात शेतकरी…

    अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समितीस १४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती – महासंवाद

    मुंबई, दि. १२ : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर (निवृत्त), उच्च न्यायालय, पाटणा यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या…

    You missed