प्रेमात जरासा वाद, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं LICमध्ये काम करणाऱ्या गर्लफ्रेंडला संपवलं, घाटात मृतदेह फेकला; महाराष्ट्रात खळबळ
Ratnagiri Girlfriend Murder Body Thrown into Ambaghat : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशीच एक धक्कादायक घटना रत्नागिरीमध्ये उघडकीस आली आहे. एलआयसी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रेयसीची तिच्या प्रियकराने…
साताऱ्यातून पळाला, पुण्यात ठोकला, शिक्रापूरमध्ये सराईत गुन्हेगाराचं एन्काऊंटर
Pune Crime News : पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. सातारा पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराचा एन्काऊंटर केला आहे. या आरोपीने पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव बचावासाठी त्याच्यावर गोळीबार करावा…
शरद पवारांचा प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले, ‘आम्हाला उगाच खोलात जायला लावू नका’
मनोज जरांगे पाटील यांचं सध्या मुंबईत आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता,…
पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा, अजित पवारांची स्पष्टोक्ती, म्हणाले…
पुणे महापालिकेची प्रभाग रचना आताच जाहीर झाली पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिला होता. यावर पक्षप्रमुख अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: पुणे महानगरपालिकेची प्रभाग…
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारी तपासास गती- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. ३० (जिमाका) : गुन्ह्यांचा छडा लावून शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलीस दलाला अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त साधनसामग्री देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगली पोलीस दलास अद्ययावत मोबाईल…
Raigad News : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या महिलेनं स्वत:ला संपवलं, सासरच्यांवर छळाचा आरोप, रायगडमधील खळबळजनक घटना
Raigad Shocking News : रायगडमधून खळबळजनक घटना समोर येत आहे. गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या महिलेनं स्वत:ला संपवलं आहे. सासरच्यांवर छळाचा आरोप करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन ,अलिबाग: काही…
प्रत्येक गावकऱ्याला हक्काचे घर देणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
नागपूर, दि. ३० : कामठी विधानसभा क्षेत्रातील गावांमधील गोर गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काचे घर देण्यात येईल त्यासाठी झुडपी जंगलाची जमीन व पट्टे ग्रामपंचायतीला सुपुर्द करु…
‘डायट’चा सर्वांगीण विकास करणार – पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद
यवतमाळ, दि.३० (जिमाका) : जिल्ह्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक धरोहर असलेल्या येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान आहे. शिक्षण क्षेत्रातील मातृसंस्था असलेल्या ‘डायट’चा सर्वांगीण विकास करून…
प्रशासनाने संवेदनशीलतेने भटक्या, विमुक्त घटकांना योजनांचा लाभ द्यावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. ३० (जिमाका) : समाजातील भटक्या व विमुक्त जातीतील नागरिकांना जातीचे दाखले देण्याची प्रक्रिया क्लिष्ट असते. मात्र, अशा समाजातील घटकांना जातीचे दाखले देऊन जिल्हा प्रशासनाने संवेदनशीलता दाखवली आहे. याच…
नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणे विभागाची जबाबदारी – पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद
यवतमाळ, दि. ३० (जिमाका): सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणे आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. आरोग्य संस्था केवळ उपचारासाठी नसून प्रतिबंधात्मक उपाययोजना, विविध आरोग्यविषयक उपक्रम, वेळेवर निदानासाठीही महत्त्वाच्या आहेत. पुढील काळात…