• Fri. Jul 3rd, 2026

    Month: August 2025

    • Home
    • महाराष्ट्र लेदर, नॉन-लेदर, फुटवेअर व ॲक्सेसरीज धोरण २०२५ संदर्भात भागधारक बैठक – महासंवाद

    महाराष्ट्र लेदर, नॉन-लेदर, फुटवेअर व ॲक्सेसरीज धोरण २०२५ संदर्भात भागधारक बैठक – महासंवाद

    मुंबई, दि. १० — महाराष्ट्र शासनाच्या मसुदा लेदर, नॉन-लेदर, फुटवेअर व ॲक्सेसरीज धोरण २०२५ संदर्भात भागधारकांची सल्लामसलत बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी कौन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट्स (CLE) चे कार्यकारी…

    बाळासाहेब थोरातांकडून ‘पोरंबाळं’ असा उल्लेख, सुजय विखेंचं जोरदार प्रत्युत्तर

    Maharashtra Times•10 Aug 2025, 5:56 pm थोरातांकडून सुजय विखेंचा ‘पोरंबाळं’ उल्लेखपोराबाळांवर बोलायला लावू नका, थोराताचं विधानसुजय विखेंचा बाळासाहेब थोरातांवर पलटवारपोराबाळांनीच तुम्हाला हरवलं, विखेंनी थोरातांना डिवचलं

    ‘मराठा मोर्चात दंगल घडविण्याचा कट’; मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

    Manoj Jarange Patil : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचा मोठा मोर्चा येणार आहे. “या…

    शरद पवारांची मंडल नाही, बंडल यात्रा….नवनाथ वाघमारेंची टीका

    Maharashtra Times•10 Aug 2025, 7:32 pm ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची शरद पवारांवर टीकाशरद पवारांची मंडल नव्हे, बंडल यात्रा…वाघमारेंनी डिवचलंशरद पवारांना नवीनच नाटक सुटलंय, वाघमारेंची टीका

    मराठी-हिंदीचा वाद पोहोचला पंढरपूरच्या विठुरायाच्या दरबारात, काय घडलं?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2025, 8:07 pm Pandharpur News : मराठी-हिंदी भाषेचा वाद आता महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत पोहोचला आहे. इथे तुलसी पूजा हिंदी भाषेत करण्यात आल्याचा…

    क्रीडा क्षेत्राला निधी देऊन आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडविणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    अमरावती, दि. 10 : बदलत्या काळानुसार मातीवरील कुस्ती आता मॅटवर खेळायला सुरुवात झाली आहे. मातीवरील कुस्तीला महत्त्व असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवरील कुस्तीला महत्त्व आहे. त्यामुळे…

    व्यायामशाळेच्या निधीबाबत काम, अजितदादांनी लगेचच निर्णय घेतला…योगेश कदमांनी किस्सा सांगितला

    शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं युवकांना व्यायाम करण्याचं आवाहनचायनीज सेंटरकडे वळण्यापेक्षा जिमकडे वळा, गृहराज्यमंत्र्यांचं तरुणांना आवाहनव्यायामशाळेसाठीचा निधी अजितदादांनी वाढवला, योगेश कदमांची माहिती

    एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी राष्ट्रवादीच्या रॅलीत डीजे वाजला आणि एकच गोंधळ, अकोलेत नेमकं काय घडलं?

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची रॅली त्या परिसरातून जात होती. विशेष म्हणजे शिंदेंचं भाषण सुरु असताना राष्ट्रवादीच्या रॅलीतील डीजे वाजला आणि एकच गोंधळ सुरु झाला. या दरम्यान पोलीस…

    Nandurbar News: मुलीच्या उपचारासाठी आले, बसल्या-बसल्या मान टाकली; हार्ट अटॅक आलेल्या शिक्षकासाठी डॉक्टर देवदूत ठरले

    Nandurbar Teacher Heart Attack: रुग्णालयात मुलीच्या उपचारासाठी गेलेल्या एका व्यक्तीला डॉक्टरांसमोरच हार्ट अटॅक आला. त्यावेळी डॉक्टरांनी तात्काळ त्याच्यावर सीपीआर करत त्याला जीवनदान दिले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार: मुलीच्या…

    सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    सोशल मीडियावरील कोणत्याही मोहाला बळी पडू नका!” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन ‘गरुड दृष्टी’ सोशल मीडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्सच्या मदतीने तब्बल १० कोटी रुपये संबंधितांना परत ‘गरुड दृष्टी’…

    You missed