शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे. विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना त्या दृष्टिकोनातून…
जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच अधिकारी -कर्मचारी…
स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा – महासंवाद
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजनमधून देण्यात येणार आहे,…
सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
अमरावती ‘ दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही…
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंगारी (पनवेल) येथील नवीन कार्यालयाचे लोकार्पण मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न – महासंवाद
रायगड (जिमाका), दि. १९ : भिंगारी (पनवेल) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन कार्यालय इमारतीचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी खासदार…
“मुख्यमंत्री साहेब! तुम्ही किती खोटं बोलणार आहात?”; सोमनाथच्या आईचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Somnath Suryawanshi Case :परभणीच्या विजया सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की, त्यांच्या मुलाचा मृत्यू पोलिसांच्या क्रूरतेमुळे झाला. त्यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री सभागृहात खोटे वर्तन…
आईने हंबरडा फोडला, नराधमांनी 27 वर्षीय तरुणाला जीवानीशी संपवलं, काय घडलं?
Crime News : अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावात एका तरुणावर झालेल्या क्रूरतेने सर्वांना धक्का दिला आहे. अविनाश सगट नावाच्या युवकाला काही व्यक्तींनी जबरदस्तीने अपहरण केले आणि त्याला दोन दिवस सतत मारहाण…
डर नहीं लगता, पर..; ज्या दुकानात मनसेचा राडा, तिथली पोरं काय म्हणाली? अचानक शटर डाऊन का केलं?
मिरारोडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका दुकानदाराला मारहाण केल्यानंतर तणाव वाढला. राज ठाकरे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना मराठी भाषेचा आदर राखण्याचे आवाहन केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मिरारोड: आम्ही हिंदू आहोत, पण…
राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती – महासंवाद
मुंबई,दि. 19 – राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरूस्ती, स्वच्छतागृह व उपकरण खरेदी यासाठी ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार…
ठाण्याच्या उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानासाठी नगरविकास विभागातून ५ कोटींचा निधी देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा – महासंवाद
ठाणे,दि.१९ (जिमाका)-: उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानांतर्गत महिलांची गर्भाशय कर्करोग तपासणी जलद गतीने व्हावी यासाठी नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास पाच कोटींचा निधी देण्यात येईल, अशी…