• Tue. Mar 10th, 2026

    Month: July 2025

    • Home
    • प्राण्यांसाठीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णवाहिकेचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण – महासंवाद

    प्राण्यांसाठीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णवाहिकेचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण – महासंवाद

    मुंबई, दि. ३१ : ‘समस्त महाजन’ या संस्थेच्या ‘अर्हम अनुकंपा प्रोजेक्ट’ अंतर्गत मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील गोमाता आणि इतर प्राण्यांच्या सेवेसाठी असलेल्या सुपर स्पेशालिटी प्राणी…

    सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेत भूकंप, तानाजी सावंत यांचे भाऊ शिवाजी सावंत यांचा राजीनामा

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. अंतर्गत गटबाजीमुळे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे भाऊ शिवाजी सावंत यांनी जिल्हा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. शिवाजी सावंत यांनी…

    महसूल सप्ताहात नागरिकांनी सहभागी व्हावे- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार – महासंवाद

    पुणे, दि. ३१: सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून महसूल विभाग कार्यरत असून विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन आयोजित करण्यात येतो.…

    नाशिक विभागात ‘महसूलदूत’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार: डॉ. प्रवीण गेडाम – महासंवाद

    नाशिक, दि. ३१ : नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत दिनांक १ ते ७ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत महसूल विभागातर्फे महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे.…

    पडद्यामागे वेगवान घडामोडी, कृषी खात्याचं मंत्रिपद मिळणारच? दत्तात्रय भरणे म्हणाले…

    महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दोनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सध्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळात रम्मी…

    भागवतांना धरुन आणण्याचे आदेश होते! परमबीर सिंहांचं नाव घेत माजी ATS अधिकाऱ्याचा सनसनाटी दावा

    Malegaon Bomb Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोटातील सात आरोपींची एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्याअभावी न्यायालयाने हा निर्णय दिला. एटीएसचे माजी पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर यांनी तपास खोटा असल्याचा दावा…

    मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, कोकण विभागातील २,७३८ रूग्णांना २५ कोटी ८६ लाखांची मदत – महासंवाद

    मुंबई, दि. ३१ : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः कोकण विभागात मागील सात महिन्यामध्ये २,७३८ रूग्णांना तब्बल २५ कोटी…

    अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी स्वीकारला महसूल विभागाचा पदभार – महासंवाद

    मुंबई, दि. ३१ : मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव हा पदभार स्वीकारला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे…

    जिल्हास्तरीय खेलो इंडिया कबड्डी केंद्राकरिता इच्छुक प्रशिक्षकांना ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. ३१ : जिल्हास्तरीय खेलो इंडिया कबड्डी केंद्रात क्रीडा प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुक क्रीडा प्रशिक्षकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कांदिवली येथे ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन…

    ड्रग्जच्या विळख्यात अल्पवयीनांचा प्रवेश वाढतोय? पोलिस कारवाई थंडावल्याने गंभीर प्रश्न निर्माण

    Pune Minors involved in Drugs Cases: पुण्यात अमली पदार्थ विरोधी कारवाई मंदावली आहे. अल्पवयीन मुलेही या धंद्यात सापडली आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजा विक्रेते पकडले. फुरसुंगीमध्ये एक अल्पवयीन विक्रेता ताब्यात…

    You missed