कन्नड तहसील कार्यालयासमोर मोठी घटना, नगरपालिकेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, थरारक व्हिडीओ समोर
Kannad Building Collapse : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात एक मोठी दुर्घटना टळली. कन्नड नगरपालिकेची जुनी इमारत तहसील कार्यालयासमोर पत्त्यासारखी कोसळली. सुदैवाने दुकाने बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारतीचा…
…तर ठाकरे बंधू 118, भाजप 64; लक्षवेधी आकडेवारी ऐतिहासिक युती घडवणार? शिंदेंची धडधड वाढवणार
मुंबई विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवले असले तरी, ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या चर्चेने जोर धरला आहे. आगामी काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत, ज्यामुळे राजकीय…
कष्टाने संसार उभारला, पण आयुष्याच्या संध्याकाळी छत्रीने केला घात; कोल्हापुरात महिलेनं गमावला जीव
Kolhapur News: कोल्हापुरात दुर्दैवी घटना घडली आहे. पावसात दुचाकीवरून जाताना छत्री उलटल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. मीना दिलीपराव मगदूम असे त्यांचे नाव आहे. त्या महानगरपालिकेत कार्यरत होत्या. सोमवारी त्या मुलासोबत…
अजितदादांविरोधात घोषणाबाजी, गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाकेंचं आंदोल
Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: पाचेंद्रकुमार टेंभरे|Maharashtra Times•3 Jul 2025, 2:56 pm लक्ष्मण हाकेंचं गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलनविद्यार्थ्यांसह लक्ष्मण हाके थेट समुद्रात उतरलेअजित पवार ओबीसी मुलांना शिकू देत नाही, असं…
यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य – महासंवाद
मुंबई, दि. ३ : राज्यातील अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) युपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे.…
विधानपरिषद इतर कामकाज – महासंवाद
चंद्रपूर प्रदूषण प्रश्नावर उपाययोजना सुरू; प्रदूषण नियंत्रणासाठी सरकार कटिबद्ध – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे मुंबई, दि. ३ : चंद्रपूर परिसरातील औष्णिक विद्युत केंद्र, कोळसा खाणी व स्टील उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या…
विधानसभा इतर कामकाज – महासंवाद
भौगोलिक परिस्थितीनुसार पारंपरिक कृषी पंप देण्याचा शासनाचा विचार – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर मुंबई, दि. ३:- राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे. मात्र भौगोलिक परिस्थितीनुसार…
राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याच्या घराबाहेर घातला गोंधळ
Pune News : पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी केदार सोमण नावाच्या व्यक्तीच्या घरी गोंधळ घातला, कारण त्यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केली होती. मनसे प्रवक्ते हेमंत संभूस यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सोमण…
शेतकरी आत्महत्या वाढल्या, तीन महिन्यात ७३७ मृत्यू, विरोधकांचा विधानसभेत चर्चेसाठी आग्रह
Maharashtra Assembly Monsoon Session: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. गेल्या तीन महिन्यांत सुमारे ७३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने विरोधकांनी सभागृहात चर्चेची मागणी केली, जी मान्य न झाल्याने त्यांनी…
मॅडम सही करावी लागेल; दार उघडताच स्प्रे मारला, अत्याचार करुन सेल्फी, पुण्यात काय घडलं?
Pune Kondhwa Society Woman Assault : महिलेने सेफ्टी डोअर उघडताच, आरोपीने तिच्या तोंडावर अज्ञात केमिकलयुक्त स्प्रे फवारला. त्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि त्या अवस्थेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र…