मोठी बातमी! आमदार निवासाच्या कॅन्टिन चालकावर FDAची कारवाई, निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे परवाना निलंबित
MLA Residence Canteen Row : आकाशवाणी आमदार निवासातील मारहाण प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. दिवसभरातील नाट्यमय घडामोडींनंतर आता आमदार निवास कॅन्टीनमधील अजंता केटरर्सचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. (फोटो–…
राज मौन, तर उद्धव ऍक्शन मोडवर; युती झाली नाही तरी ‘आता थांबायचं नाय’; ठाकरेंचे 2 प्लान काय?
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, कारण उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना युतीसाठी स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, राज ठाकरेंनी युतीबाबत मौन बाळगल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.…
विधानमंडळाच्या ग्रंथालय समितीची सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक – महासंवाद
मुंबई, दि. ९ :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विधानमंडळाच्या ग्रंथालय समितीची बैठक झाली. १९२२ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या ग्रंथालयामध्ये महाराष्ट्र विधानमंडळाच्या…
अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी – महासंवाद
बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय नागपूर, दि 9 : अतिवृष्टीमूळे निर्माण झालेल्या परिस्थीतीचा…
येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक ‘बार्टी’ने ताब्यात घेऊन विकसित करावे – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ – महासंवाद
मुंबई, दि. 9 : येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा ताबा ‘बार्टी’ने घेऊन याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी आणि बौद्ध भिक्खूंसाठी करण्यासंदर्भात कार्यवाही…
कफ परेड फेडरेशनच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार – महासंवाद
मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक लोकसभेच्या अध्यक्षांनीही ‘भारतामधील सर्वोत्तम…
परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ – महासंवाद
मुंबई, दि. 9 : “नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल. सर्व…
पद्म पुरस्कारांसाठी शिफारसीसंदर्भात बैठक – महासंवाद
मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६ करिता नावे सुचविण्यासाठी…
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
मुंबई, दि. 9 : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटक सरकारच्या भूमिकेला विधीज्ञांच्या सल्ल्याने सर्वोच्च न्यायालयात जावून विरोध करणे,लोकसभा अधिवेशनादरम्यान दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांचे शिष्टमंडळाने केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर…
विधानसभा कामकाज – महासंवाद
जगातील सर्वोत्तम दहा शाळांमध्ये जालिंदर नगर जिल्हा परिषदेची शाळा – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. ९ : इंग्लंडस्थित टी ४ एज्युकेशन संस्थेने आयोजित केलेल्या जगातील…