यकृत निकामी झालेल्या पतीसाठी पत्नी ठरली देवदूत; अर्धे यकृत देऊन वाचवले प्राण
परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे यकृत निकामी झाले. डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पत्नी संगीताने नवऱ्याला यकृत देण्याचा निर्णय घेतला. पत्नी ठरली शेतकरी पतीसाठी देवदूत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी…
सांप्रदायिक क्षेत्रातील तरुणाने आयुष्य संपवलं, रेल्वे रुळाशेजारी बाईक, हिंगोलीत हळहळ
Hingoli Youth Ends Life: हिंगोलीत एका सांप्रदायिक क्षेत्रातील तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने हिंगोलीत एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. (फोटो– Lipi) गजानन पवार,…
Maharashtra Water Crisis: राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दोन हजारांवर गावे, वाड्यांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरु
Edited byकिशोरी तेलकर | Authored by पंकज मोहरीर | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 4 May 2025, 2:37 pm Maharashtra Water Crisis: यंदाचा उन्हाळा चांगलाच तापदायक ठरला आहे. उन्हाच्या झळा तीव्र…
सुकर व गतिमान प्रशासन – महासंवाद
बदल हा सृष्टीचा नियम आहे, मग तो स्वभावाचा असो की कामकाजाचा. बदलत्या काळानुसार चालणे आज अत्यावश्यक झाले आहे. पहिले ‘सरकारी काम…अनं सहा महिने थांब’ अशी म्हण प्रचलित होती. आता मात्र…
“टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन – महासंवाद
मुंबई, दि. ४ : प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” दि. ५ ते ९ मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार…
महाराष्ट्राला न शोभणाऱ्या घटना घडतायत…हर्षवर्धन सपकाळांची सरकारवर टीका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणीमध्ये सद्भावना पदयात्रा काढण्यात आली.आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी पदयात्रेत सहभागी झाले होते.महाराष्ट्राच्या प्रतिमेला न शोभणाऱ्या घटना घडतायत, असं हर्षवर्धन…
सरकारचं १०० दिवसांत रेट कार्ड बोगस…सतेज पाटील संतापले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 May 2025, 1:10 pm काँग्रेसची परभणीत सद्भावना यात्रा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सद्भावना यात्रा सतेज पाटील यांच्यासह अनेक काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी सहभागी
मुख्यमंत्र्यांमध्ये नारायण राणेंचं तोंडभरून कौतुक, अजित पवारांकडून सर्वांसमोर प्रशंसा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 May 2025, 12:44 pm राष्ट्रवादी काँग्रेसकडून ३ मे रोजी माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला. अशोक चव्हाण, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार इ. नेते उपस्थित होते. अजित…
सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आले, तलावात बैल धुवायला गेले अन्… दोघांचा बुडून मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar Boys Down: छत्रपती संभाजीनगर येथे मामाच्या घरी आलेले तिघे बैल धुताना तलावात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एकाला वाचवण्यात यश आलं आहे.…
पुणे रिंग रोडच्या कामगारांना दमदाटी, काम ठप्प, व्हिडिओ व्हायरल
Authored byसूरज सकुंडे | Contributed byआदित्य भवार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 May 2025, 11:39 am रिंग रोडच्या कामगारांना दमबाजीचा व्हिडिओ व्हायरलपुण्यातील वाडेबोल्हाई परिसरात रिंग रोडच्या कामावर असलेल्या कामगारांना धमकावल्याचा प्रकार…