‘कबड्डी’तून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वर्धा, दि.१२ (जिमाका) : ग्रामीण भागातील तरुणाईला कबड्डी या खेळाची विशेष आवड आहे. अतिशय कमी गुंतवणुकीत हा खेळ खेळता येतो. या खेळामध्ये प्रचंड चपळाई, संयम, आक्रमकतेची आवश्यकता असते. या खेळाच्या…
नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी काही जण लाचार, खडसेंची मंत्री महाजनांवर नाव न घेता टीका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 May 2025, 9:31 pm विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांनी नाव न घेता गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, काही मंत्री नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी लोचटपणे आग्रही आहे.…
शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना ग्रामपातळीवर पोहोचवा- पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका)- शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या हिताच्या योजनांची माहिती पोहोचली पाहिजे. त्यासाठी ग्रामसभांपर्यंत, ग्राम पातळीवर योजनांची माहिती पोहोचवा. प्रत्येक विभागाच्या स्वतंत्र बैठका घेऊन शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत उपाययोजना राबवा. खरीप हंगामात कोणत्याही…
शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे – पालकमंत्री जयकुमार रावल
धुळे, दिनांक 12 मे, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कृषी उत्पादनात प्रत्येक पिकामध्ये सरासरी 25 टक्के वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बिजप्रक्रिया, बियाण्याची उगवण क्षमता चाचणी, बी.बी.एफ यंत्राद्वारे सोयाबीन…
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन
धुळे, दिनांक 12 मे, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज राज्याचे पणन व…
येत्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर, दि. १२ मे : ‘ज्याप्रमाणे परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केले जाते, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील इतरही विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात येईल,’ अशी घोषणा राज्याचे…
लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची दमछाक होतेय, एकनाथ शिंदे बोलले अगदी स्पष्टच…
Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, काही खात्यांना कमी निधी मिळाला असला तरी पुरवणी बजेटमध्ये भरपाई केली जाईल. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारवर आर्थिक भार आहे,…
जुन्या खाणीतील पाण्यात आढळले पाच मृतदेह, त्यात लहान मुलंही… अपघात की घातपात? पोलीस तपासात गुंतले
Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरगाव शिवारातील एका जुन्या बंद खाणीत पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (फोटो–…
राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या (मंगळवारी) जाहीर होणार
मुंबई, दि. १२ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये…
सहकार कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी समितीची स्थापना करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 12: सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ‘ प्रकरणे ‘ दाखल करावी लागणार आहेत. सध्या…