जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांना संपवलं, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया काय?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Apr 2025, 10:09 pm जम्मू काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याची घटनाया दहशतवादी हल्यामध्ये एकूण 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहितीतर अनेकजण जखमी आहेत.…
जगदाळे कुटुंबीयांच्या नातेवाईकांना मुरलीधर मोहोळांकडून भावनिक आधार, काय म्हणाले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Apr 2025, 10:14 pm जम्मू काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याची घटनाया दहशतवादी हल्यामध्ये एकूण 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहितीतर अनेकजण जखमी आहेत.…
‘मुलीसमोरच तिच्या वडिलांना गोळ्या झाडल्या’, पुण्याच्या गाबोटे आणि जगदाळे कुटंबातील व्यक्ती जखमी
Pune Jagdale and Gabote Family : ज्या ठिकाणी गोळीबार झाला तिथे पुण्यातील जगदाळे आणि गाबोटे अशी दोन कुटुंब एकत्र गेली होती. यापैकी दोन्ही कुटुंबातील प्रत्येकी एका व्यक्तीला दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गोळ्या…
Pahalgam Attack : ‘प्रचंड गोळीबार, दहशतवाद्यांकडे ऑटोमॅटिक हत्यार…’, नागपूरच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनेचा थरार
Jammu and Kashmir News : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला, ज्यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. या हल्ल्यात नागपूरचे एक कुटुंब सुदैवाने बचावले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार…
भारत विकसित राष्ट्र होण्याच्या प्रक्रियेत ‘एकात्म मानवदर्शन’ चा आधार – तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी – महासंवाद
Oplus_131072 मुंबई दि. 22 : एकेकाळी भारत विकसनशील देश म्हणून ओळखला जात होता, मात्र आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने घोडदौड करत आहे. या प्रगतीला…
बालपणीचा मित्र, एक मिठी आणि मनात घर करणारा क्षण… झिरवळांनी दाखवलं जमिनीशी जोडलेलं मन!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Apr 2025, 9:08 pm कामं, जबाबदाऱ्या आणि धावपळ… जगात सगळेच व्यस्त आहेत. आणि अशा या गर्दीत भावना आणि नातेसंबंधांना वेळ मिळणं दुर्मिळ झालंय. पण महाराष्ट्राचे अन्न व…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेचे प्रकाशन – महासंवाद
मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या अंकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार…
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर – महासंवाद
महाराष्ट्रातून ९० हून अधिक उमेदवार यशस्वी नवी दिल्ली, दि. 22 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून देशभरातून एकूण 1009 उमेदवार यशस्वी झाले…
चंद्रपूर आणि कोल्हापूर येथे प्रायोगिक तत्त्वावर ‘स्वस्थ जन्म अभियान’ – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
RAJU DONGARE Govt Photographer मुंबई, दि. २२ : महिलाचे प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीपश्चात आरोग्य उत्तम राहावे. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), रक्तदाब, हिमोग्लोबिन प्रमाण, थायरॉईड संप्रेरकांचे कार्य आणि रक्तातील साखरेचे प्रमाण या…
मराठी हा राज्याचा मानबिंदू; पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य न करता ऐच्छिक राहणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
मुंबई, दि. 22 : राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात राज्यातील विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत याचीही दक्षता घेतली जात आहे. सर्व शाळांमध्ये मराठी…