व्हिसा कॅन्सल, वाघा बॉर्डर बंद… कुणाची पत्नी, कुणाचं प्रेम, तर कुणाची लेक पाकिस्तानातच अडकली
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर निर्णय घेत पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा बंद केला. तसेच, त्यांना भारतात येण्याची परवानगीही नसेल. त्यामुळे अनेक जण ज्यांना भारतात यायचं होतं ते पाकिस्तानात अडकले आहेत. (फोटो– महाराष्ट्र…
उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून ‘बेस्ट’ व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २५ : मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून ‘बेस्ट’ची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होण्यासाठी ‘बेस्ट’ने अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरविण्यासोबत स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याचे निर्देश…
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ निमित्त ‘दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रिया खान यांची मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि.25 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत शासनासोबत काम करण्यासाठी युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार…
“टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक”चे आयोजन – महासंवाद
महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा ५ ते ९ मे २०२५ दरम्यान…
राज्यपालांची आर्चबिशप हाऊस येथे पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली – महासंवाद
मुंबई, दि. २५ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कुलाबा येथील आर्चबिशप हाऊस येथे आयोजित प्रार्थना सभेत सहभागी होऊन रोमन कॅथोलिक चर्चचे प्रमुख दिवंगत पोप फ्रान्सिस…
मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली – महासंवाद
मुंबई, दि. २५ : जम्मू व काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दुर्देवी मृत्यू पावलेल्या भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इंग्लंडमधील लंडन शहरातील इंडिया हाऊस…
मनिषा मानेंनी माफीनामा लिहून दिलेला, वकिलाचा दावा, डॉ. वळसंगकरांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट
Dr. Shirish Valsangkar Death Case: न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. याप्रकरणातील संशयीत आरोपी मनीषा मुसळे माने यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (फोटो–…
पूजापाठ-मोलमजुरी करणाऱ्याचा मुलगा झाला IAS अधिकारी; नांदेडच्या तरुणाला युपीएससी परीक्षेत यश
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2025, 3:42 pm पूजापाठ आणि मोलमजुरी करणाऱ्या घरातला मुलगा IAS अधिकारी बनलाय.. इयत्ता दहावीमध्ये इंग्रजी विषयात अवघे ३५ गुण मिळवणारा हा विद्यार्थी आज मोठा अधिकारी बनल्याने…
ग्रामदैवताच्या यात्रेहून आले, घराच्या ओट्यावर निवांत झोपले, मद्यधुंद पोलीसाची गाडी धडकली अन् तिथंच जीव गेला
Satara Crime News : मद्यधुंद अवस्थेतील पोलीस कर्मचाऱ्याने घरासमोर झोपलेल्या रमेश संकपाळ यांना चिरडले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून दोषीवर कठोर कारवाईची मागणी…
आई निरक्षर पण लेकासाठी झिजली, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अक्षय मुंडे UPSC उत्तीर्ण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2025, 2:52 pm बीडच्या परळी येथील अतिशय सामान्य कुटुंबातला अक्षय मुंडे.. आई अशिक्षित… वडिलांचे छत्र हरपलेलं…पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अक्षयनं जिद्दीनं यूपीएसी परीक्षा उतीर्ण केलीये.…