गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायत राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित हवामान कृती विशेष पुरस्कारात अव्वल
नवी दिल्ली -ललिता पिल्लेवार राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त देशातील विविध ग्रामपंचायतींना व तसेच संस्थांना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स…
स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचे वेळापत्रक तयार करा- मंत्री डॉ. अशोक वुईके
मुंबई-प्रतिनिधी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (टीआरटीआय) विविध स्पर्धा परीक्षांसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड तसेच प्रशिक्षण संस्था निवड प्रक्रिया राबविण्यासाठी वेळापत्रक तयार करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके…
*किनवट येथील शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेविरोधात ईसाखान सरदारखान *यांचे लातूर येथे आमरण उपोषण
नांदेड -प्रतिनिधी किनवट येथील शास्त्रीनगर गृहनिर्माण सहकारी संस्थेने बेकायदेशीररित्या सभासदांची नावे कमी केल्या प्रकरणी व सरकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 35 नुसार घेतलेल्या ठरावाची सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालया…
पहलगाम हल्ल्यानंतर नवनीत राणा संतापल्या, ‘माझा मुलगा म्हणतो, गोळ्या खाणार पण मुस्लीम होणार नाही’
Navneet Rana on Pahalgam Terror Attack : पहलगाममधील प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यांनुसार, दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. यातच नवनीत राणा आपल्या लहान मुलाचं उदाहरण देत म्हणाल्या ‘गोळ्या खाणार पण कुराण वाचणार…
पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील – मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. २७ : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था उत्तम आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे गुणवत्ताधारक खेळाडू…
महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
मुंबई दि. २७: महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर शासनाच्या स्तरावरून प्राधान्याने निश्चितपणे…
औद्योगिक विकासाला चालना; सुसज्ज कन्व्हेंशन सेंटर उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (विमाका) : औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र (इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर) उभारण्यात येईल. शेंद्रा…
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्तीनिमित्त उद्या मुंबईत सोहळा – महासंवाद
मुंबई, दि. २७: सामान्य प्रशासन विभाग (प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता व सुशासन) व महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या…
शिंदेंच्या काश्मीर दौऱ्याचं कौतुक, लंडन दौऱ्यावरून ठाकरेंना खोचक टोला, उदय सामंत काय म्हणाले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Apr 2025, 7:02 pm शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.लाडकी बहीण योजना ते संजय गायकवाडांचं पोलिसांबद्दलचं वादग्रस्त विधान यावर त्यांनी भाष्य केलं.एकनाथ…
एकनाथ खडसेंसाठी पाठवलेल्या एअर अँब्युलन्सची रोहिणी खडसेंना ज्योती वाघमारेंनी करून दिली आठवण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Apr 2025, 6:25 pm पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना राज्यात आणलं.यानंतर खासदार नरेश म्हस्केंनी केलेल्या वादग्रस्त विधानावर रोहिणी खडसेंनी टीका केली.रोहिणी खडसेंच्या टीकेला…