राज्याचा बृहत मृद व जलसंधारण आराखडा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २८ : राज्यातील जलसंधारण महामंडळाच्या कामांमध्ये ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार आणि पाण्याच्या लेखाजोखाच्या आधारे आवश्यक त्या ठिकाणी व योग्य बांधकाम प्रकार निश्चित करूनच कामे हाती घेण्याचे धोरण राबवावे.…
बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या स्वयंचलन प्रणालीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण – महासंवाद
मुंबई, दि. 28 : लोकसेवा हक्क दिनाचे औचित्य साधून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबईच्या चार ऑनलाईन सेवा असलेल्या स्वयंचलन प्रणालीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
वांद्रे किल्ल्याजवळ सी-लिंकचा अतिरिक्त जोडरस्ता तयार करण्यास मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता – महासंवाद
मुंबई, दि. 28 :- वांद्रे (पश्चिम) येथील पाली हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वांद्रे किल्ल्याजवळील हॉटेल ताज लँड येथे स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू…
बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे दोन कोटी कागदपत्रे ऑनलाईन मिळणार – महासंवाद
मुंबई, दि. 28 : बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) विविध आदेश, ना हरकत प्रमाणपत्रे आदी सुमारे 2 कोटी 32 लाख कागदपत्रे स्कॅनिंग करून डिजिटल स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत.…
मत्स्योत्पादनामध्ये देशात अव्वल राज्य होण्याची महाराष्ट्रामध्ये क्षमता – केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह – महासंवाद
मुंबई, दि. 28 : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा मोठा वाटा आहे. मत्स्योत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. तो पहिल्या स्थानावर यावा यासाठी सर्वच राज्यांनी सहकार्याने काम करावे. मासेमारीसाठी धोकादायक ठरणाऱ्या मासेमारीच्या…
दृष्यमान शाश्वत स्वच्छतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे; पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. २८ : राज्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छतेसोबतच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे तसेच गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेला अधिक गतिमान करण्यासाठी…
केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन यांच्या उपस्थितीत सागरी किनारपट्टीच्या मत्स्योत्पादक राज्यांची बैठक संपन्न – महासंवाद
मुंबई, दि. 28 : देशातील सागरी मासेमारीच्या संधी, आव्हाने आणि समस्या या विषयावर सागरी किनारपट्टीची 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांची एकत्रिक बैठक हॉटेल ताज पॅलेस येथे झाली. या बैठकीचे…
ग्रंथालयांच्या अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
पुणे, दि. २८: जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून या निधीच्या माध्यमातून ग्रंथालये अद्यावत करण्यात येणार आहेत तसेच राज्यातील शासकीय व सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्व…
पुसद येथे ‘महानायक बिरसा’ या महानाट्यास उत्स्फूर्त प्रतिसाद – महासंवाद
यवतमाळ, दि. २८ (जिमाका): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसदच्यावतीने स्व. सुधाकरराव नाईक प्रेक्षागृह, बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसद येथे ‘महानायक बिरसा’ या महानाट्याचा प्रयोग पार पडला. आदिवासी विकास राज्यमंत्री…
आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्या उपस्थितीत सेवा हक्क दिनानिमित्त शपथ – महासंवाद
यवतमाळ, दि. २८: लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपूर्ती व सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे शपथ कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्या उपस्थित सर्व…