न्या. आलोक आराधे यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ – महासंवाद
मुंबई, दि. 21 : तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे मंगळवारी (दि. 21) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये…
सांगली शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकार जमिनीबाबत निर्णय लवकरच – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुंबई, दि. २१ : – सांगली शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकारच्या जमिनीचे रूपांतर ए या सत्ता प्रकारात करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे महसूल मंत्री…
सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्याच्या धोरणाबाबत निर्णय लवकरच – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुंबई, दि. २१ :- सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करणे, निर्वासित इनाम (नुकसान भरपाई आणि पुर्नवसन) याबाबत नवीन धोरण तयार करून याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल,…
राष्ट्रीय स्कूल बँड स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत महाराष्ट्रातील दोन शाळा – महासंवाद
नवी दिल्ली, दि. 21 : प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा 2024-25 ची महाअंतिम फेरी 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद…
महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
पहिला करार राज्यातील पहिला जिल्हा गडचिरोलीसाठी बाहर बर्फ, लेकिन अंदर गरमी है, असे का म्हणाले सज्जन जिंदाल? नागपूर, गडचिरोलीसाठी जेएसडब्ल्यूशी ३ लाख कोटींचा सामंजस्य करार ९२,२३५ रोजगार निर्मिती दावोस, 21…
पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीवर भर द्या – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई, दि. २१ : पर्यटन विभागाच्या सर्व पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी कोणकोणत्या बाबी करता येऊ शकतील हे विचारात घेऊन नियोजन करावे, त्याचबरोबर पर्यटन विभागाच्या मालकीच्या…
एप्रिलमध्ये होणाऱ्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे नियोजनपूर्वक आयोजन करावे – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.…
राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मणिपूर, मेघालय व त्रिपुरा राज्य स्थापना दिवस साजरा – महासंवाद
मुंबई, दि. 21 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी…
सिंहस्थ कुंभमेळा स्वतंत्र कक्षासाठी प्रस्ताव सादर करणार – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम – महासंवाद
नाशिक, दि.21 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा): आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने सर्व यंत्रणांचे कामकाज सूत्रबद्धतने पार पाडण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळा स्वतंत्र कक्षाचा आराखड्यासह प्रस्ताव राज्य शासनास…
माध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
मुंबई, दि. 21 : एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठता तपासूनच माध्यमांनी बातमी द्यावी. बातमीला सनसनाटी स्वरुप देणे माध्यमांनी टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने…