अंधश्रद्धा पसरवणाऱ्या ‘त्या’ पनवेलमधील महिलेवर गुन्हा दाखल; पोथीमधून अंगारा निघत असल्याचा केलेला दावा
Panvel Viral Video : या महिलेने २३ नोव्हेंबर रोजी तिच्या घरामध्ये पहाटेच्या सुमारास सत्पुरुष आल्याचा तसेच, त्यांच्या घरातील पोथीमधून अंगारा-विभूती निघत असल्याचा दावा केला होता. महाराष्ट्र टाइम्सswami samartha pothi म.…
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, सदाभाऊ खोत, पडळकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं
भाजप विधीमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. सर्व आमदारांनी त्यांची निवड केल्याने आता महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असणार आहेत. गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीबाबत आनंद…
गटनेतेपदी निवड झाल्यावर पहिल्या भाषणात फडणवीसांनी आमदारांना स्पष्टच सांगितलं, आता…
देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे. यामुळे तेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील. फडणवीसांनी पक्षाचे आभार मानले आणि जनतेचा जनादेश हा आनंद आणि जबाबदारी असल्याचे म्हटले. यावेळी फडणवीसांनी गटनेता…
महायुतीच्या विजयाचे शिल्पकार अखेर मुख्यमंत्रिपदी, देवा भाऊंच्या पाच वर्षांच्या संघर्षाला यश
Maharashtra New CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या नावावरून असलेला सस्पेंस संपला आणि देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यावर शिक्कामोर्तब झाला आहे. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असून आता त्यांच्या राज्याभिषेकाची…
माझी सहावी टर्म, मंत्रिपदाबाबतची इच्छा शिवाजीराव कर्डिलेंनी बोलून दाखवली
भाजपची कोअर कमिटी बैठक आणि गटनेता निवडीची बैठक मुंबई पार पडली. यावेळी भाजपचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. शिवाजीराव कर्डिले यांनी यावेळी मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली.तसंच बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचं…
आताची सर्वात मोठी बातमी! ते पुन्हा आले, भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड
Devendra Fadnavis BJP Group Leader : भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची एकमताने सर्व आमदारांनी निवड केली. महाराष्ट्र…
Eknath Shinde: गृहमंत्रिपद सोडा तुम्हाला ही दोन खाती देतो, शिंदेंसमोर भाजपचा नवा प्रस्ताव? तिढा सुटला?
Eknath Shinde Devendra Fadnavis Meet: राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. आज राज्याच्या मुख्यमंत्री कोण होणार याबाबत निर्णय होणार आहे. त्यापूर्वी भाजपने शिंदेंसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे.…
Maharashtra Live News Today : भाजपच्या गटनेता पदी कोण? लवकरच घोषणा होणार
CM Oath Ceremony : मंत्रालयात सौनिक यांचं दालन, रश्मी शुक्ला-मनिषा म्हैसकरांची हजेरी; शपथविधीचा अॅक्शन प्लॅन ठरला राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या, गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानात होत असून,…
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर गोळीबार, सुवर्ण मंदिरात थरार, विद्यार्थी झोपेत, सहलीला गेलेल्या बसचा भीषण अपघात
Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर १. शिरोमणी अकाली दलचे नेते…
विद्यार्थी गाढ झोपेत, चालकाचा ताबा सुटला, सहलीला गेलेल्या बसचा भीषण अपघात; अन्…
sindhudurg Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्गातील नांदगाव-ओटव फाटा येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे ते सिंधुदुर्ग जाणारी विद्यार्थ्यांची एसटी बस संरक्षक कठड्याला धडकली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला परंतु बसचा…