खानापूर मतदारसंघातील विकास कामांना गती द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १२ : खानापूर मतदारसंघाच्या विकासासाठी दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी खूप संघर्ष केला आहे. त्यांच्या पश्चातही या मतदार संघातील विकास कामांना प्राधान्याने गती दिली पाहिजे, यासाठी संबंधित विभागांनी…
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते ग्लो गार्डनचे भूमिपूजन
छत्रपती संभाजीनगर, दि. १२ (विमाका) : स्वामी विवेकानंद उद्यानात ग्लो गार्डन विकसित करण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले. आमदार प्रदीप जैस्वाल,…
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुरस्कार वितरण सोहळा
मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र ही संत, कर्तृत्ववानांची भूमी आहे. या भूमीतूनच देशाला अनेक परंपरा आणि सुधारणा देण्याचे काम झाले आहे. राज्य शासनही हाच धागा पकडून महामानवांच्या विचारांनुसार काम करीत…
पोंभुर्णा परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. १२: बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पोंभुर्णा येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, भूमी अभिलेख कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालयाचे लोकार्पण तसेच आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या भूमिपुजनासह तालुक्यातील आठ पुलांचा पायाभरणी…
रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मराठवाड्याच्या विकासात जालना ड्रायपोर्टचे भरीव योगदान – केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी ड्रायपोर्टमुळे उत्पन्न वाढीबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण होणार – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जालना, दि.…
पोलादपूर लघु पाटबंधारे योजनेसाठी भूसंपादनाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
मुंबई, दि. १२ :- कोतवाल, ता. पोलादपूर येथील प्रलंबित लघु पाटबंधारे योजनेसाठी भूसंपादन करताना शेजारील गावांच्या आधारे योग्य दर देण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मंत्रालयामध्ये…
आदिवासी देशाचे खरे मालक, जातनिहाय जनगणना करणार, शेतकऱ्यांसाठी राहुल गांधी यांची मोठी घोषणा, म्हणाले…
नंदुरबार : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात दाखल झाली. नंदुरबारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी न्याय संमेलनाला संबोधित केलं. यावेळी नाना पटोले, रमेश चेन्निथला, जयराम…
मोठी बातमी : मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार
रमेश खोकराळे, मुंबई : मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे. हा विधिमंडळात झालेला कायदा आहे, हे लक्षात घेऊन राज्य सरकार आणि कायद्याचा लाभ मिळणाऱ्या…
राजधानीत यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्ली, दि. १२: संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यात आले. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांनी…
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या बळकटीकरणासाठी राज्यशासन कटिबद्ध- मंत्री आदिती तटकरे
रायगड दि. १२ (जिमाका): महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या…