विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांच्या हस्ते लोकसभा पूर्वपीठिका-२०२४ चे प्रकाशन
अमरावती, दि. २६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली विदर्भातील (नागपूर-अमरावती विभाग) सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचे आज विभागीय आयुक्त डॉ.…
किती वर्षापासून पक्षात काम करताय? रक्षा खडसेंचा प्रश्न, कार्यकर्त्याने बोलती बंद केली
मुंबई : रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना पक्षांतर्गत विरोधाला किती मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागत आहे, याची झलक मंगळवारी (१९ मार्च) पाहायला मिळाली, ज्याची ध्वनी चित्रफीत समाज माध्यमांत व्हायरल झाली…
मोठी बातमी : अकोला पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून रद्द
अकोला : अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केली आहे, न्यायालयाने ही पोटनिवडणूक रद्द ठरवली आहे. मंगळवारी यावर सुनावणी करताना अकोला (पश्चिम) निवडणुकीवर…
सकाळी ११पर्यंत ‘आपलं’ मतदान उरका! मंदिरात बैठका, ३६ संघटना सक्रिय; भाजपसाठी कोण ताकद लावतंय?
मुंबई: देशात पुन्हा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडी भाजपचा झंझावात रोखण्यात यशस्वी होणार याचं उत्तर ४ जूनला मिळेल. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना…
कोकणातील १३ गावांमध्ये ग्रोथ सेंटर, पर्यटन अन् रोजगारवाढीसाठी होणार फायदा, जाणून घ्या
प्रसाद रानडे, रत्नागिरी: स्थानिक उत्पादने, उद्योग व पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने कोकणातील ज्या गावांमधून मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड महामार्ग व सागरी महामार्ग जातो, त्या परिसरात एकूण १३ ठिकाणी ग्रोथ सेंटर उभारली जाणार…
थकीत मिळकतकर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरापुढे बँडवादन, पालिकेकडे २,१६८ कोटींहून अधिक कर जमा
म. टा. प्रतिनिधी, पुणे : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात थकीत मिळकतकर वसूल करण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. आतापर्यंत एकूण तीन हजारहून अधिक मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. थकबकीदारांच्या घरापुढे…
कमी मतदान टक्केवारीच्या केंद्रांपर्यंत पोहोचून स्वीपद्वारे मतदान वाढीसाठी प्रयत्न करावेत- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
पुणे, दि. २६: कमी मतदान असलेला जिल्हा किंवा मतदार संघस्तरावर स्वीप कार्यक्रम मर्यादित न ठेवता कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचून तेथील मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, असे…
नाथाभाऊंचा उल्लेख, महाजनांचं नाव का घेत नाही? रक्षा खडसेंना कार्यकर्त्यांचा सवाल, बैठकीत वाद
– निलेश पाटील जळगाव: जळगाव जिल्हा भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच खासदार रक्षा खडसे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या वादाचा…
प्रचारासाठी लागणाऱ्या परवानग्या व कागदपत्राची यादी जाहीर
जळगाव दि. २६ (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदार संघातील प्रचारासाठी विविध परवानग्या देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र उमेदवारांना परवानगीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांच्याबाबत संभ्रम…
शंभरहून अधिक कॉलेजेस होणार बंद, महाविद्यालयांची संलग्नता काढण्याचा पुणे विद्यापीठाचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न ११० महाविद्यालयांची संलग्नता काढण्यात येणार असल्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) य़ा कॉलेजांना टाळे लागणार आहे. या कॉलेजांमध्ये यंदापासून कोणत्याही प्रकारची…