• Fri. Jul 10th, 2026

    Month: March 2024

    • Home
    • कुंटनखान्यावर पोलिसांची धाड, ४ पीडितांची केली सुटका, हॉटेल चालकाच्या मुसक्या आवळल्या

    कुंटनखान्यावर पोलिसांची धाड, ४ पीडितांची केली सुटका, हॉटेल चालकाच्या मुसक्या आवळल्या

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : एका हॉटेलात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत चार पीडितांची सुटका केली. यात दोन पीडित महिला परराज्यातील रहिवासी आहेत.तर कुंटणखाना चालविणाऱ्या हॉटेलमालकाच्या मुसक्या…

    चिमुकली खेळण्यास बाहेर पडली, तेवढ्यातच अनर्थ, घटनेनं परिसरात खळबळ

    Buldhana News: शेगावमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे. घराबाहेर खेळत असणाऱ्या मुलीवर चार ते पाच कुत्र्यांनी हल्ला केला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

    आम्ही ‘ती’ जागा सोडणार नाही, लोकसभेच्या जागेवरुन रामदास कदमांनी भाजपला स्पष्टच सांगितले

    रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड लोकसभा निवडणुकीच्या जागेवरून सध्या शिवसेना भाजपमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत. या दोन्ही जागांवर भाजपने दावा केला आहे. अशातच आता महायुतीतील शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम…

    विधिमंडळाचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन यशस्वी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. १ : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. देशाच्या विकासात योगदान देणारा अंतरिम अर्थसंकल्प मांडल्याने हे अधिवेशन यशस्वी झाले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अर्थसंकल्पीय…

    विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

    मुंबई, दि. 1 : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार, 10 जून 2024 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…

    मराठी चित्रपटसृष्टीला भेडसावणाऱ्या समस्या सोडवणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दिनांक १- मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत आणि तंत्रज्ञ यांना सोबत घेऊन या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मंत्री…

    महाप्रित स्टार्टअप नॉलेज सेंटरच्या ‘समर्पण’ या महत्त्वांकाक्षी उपक्रमाचा मुंबईत शुभारंभ

    मुंबई, दि. 1 : महाप्रित स्टार्टअप नॉलेज सेंटरच्या ‘समर्पण’ या महत्त्वकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ सह्याद्री अतिथिगृह येथे झाला. या उपक्रमाला महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अमोल शिंदे, सामाजिक न्याय…

    नागपूर येथील आशा हॉस्पिटलकडून मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाखांचा धनादेश

    मुंबई, दि. १ : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून राज्यभरातील रुग्णांना मोठी मदत केली जाते. ही रक्कम थेट हॉस्पिटलच्या खात्यात जमा होत असते. मात्र नागपूर येथील आशा हॉस्पिटलने मुख्यमंत्री वैद्यकीय…

    बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी सहा कोटीवर निधी वितरणास मान्यता

    मुंबई दि. १ :- बुलढाणा जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिके व शेतजमीनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी ६ कोटी ४७ लाख ४१ हजाराचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला…

    आपल्या बाळाला ३ मार्चला पोलिओची लस अवश्य द्या – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

    मुंबई, दि. 1 :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेऊन ३ मार्च २०२४ रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ…

    You missed