महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच अरुणाचल प्रदेश व मिझोराम राज्य स्थापना दिवस साजरा
मुंबई, दि. २० : अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री तसेच संसदीय समित्यांचा सदस्य या नात्याने आपण उत्तर पूर्वेतील प्रत्येक राज्यांना भेट दिली आहे. तेथील नैसर्गिक सौंदर्य जगातील सुंदर देशांना तोडीस…
कोल्हापूर येथे नर्सिंग महाविद्यालय सुरु करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. 20 : कोल्हापूर, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य…
अधिकाधिक युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
पुणे, दि.२०: शासनाच्या कौशल्य, विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा २ मार्च २०२४ रोजी बारामती येथे आयोजित करण्यात आला असून औद्योगिक आस्थापनांकडून रिक्त पदांची नोंदणी केली…
वारंवार वाद अन् मारहाण, संशयातून सासरच्या मंडळींचं धक्कादायक कृत्य, गुन्हा दाखल
पुणे: पती-पत्नीतील किरकोळ वाद आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला उंदीर मारायचे विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात महिलेच्या पतीसह…
जीवाची बाजी लावून गोळ्या झेलेन पण खुल्या वर्गातील एक टक्काही जागा कमी होऊ देणार नाही: सदावर्ते
मुंबई : एका मराठा कार्यकर्त्याने लिहिलेल्या अहवालावर सरकारने मराठा आरक्षण दिल्याची तिखट प्रतिक्रिया अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. मात्र सरकारने दिलेलं आरक्षण कायद्यासमोर टिकू शकेल, असं वाटत नाही. लवकरच…
मुलांसमोर उमेदवारांचे फोटो ठेवा अन्… खासदाराची निवड कशी करावी, विखेंनी सांगितला फॉम्युला
अहमदनगर : महायुती आणि आघाडीचे जागा वाटप आणि उमेदवारी निश्चिती अद्याप झाली नाही. तरीही अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून वर्षभरापूर्वापासून एकमेकांसमोर उभे ठाकलेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार नीलेश लंके…
दिवंगत सदस्यांना शोक प्रस्तावाद्वारे विधानसभेत श्रद्धांजली – महासंवाद
मुंबई, दि. २० : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला. दिवंगत सदस्य अनिल कलजेराव बाबर, सदस्य तथा माजी राज्यमंत्री रजनी शंकरराव सातव, माजी सदस्य…
विधिमंडळाचे विशेष अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित
मुंबई, दि. २० : विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तसेच अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली. विधिमंडळाच्या…
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी – महासंवाद
‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी दुमदुमला आसमंत; माँ जिजाऊ आणि छत्रपतींची वेशभुषा असलेली बालके ठरली विशेष आकर्षण चंद्रपूर, दि.20 : छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून…
दिवंगत सदस्यांना विधान परिषदेत श्रद्धांजली
मुंबई, दि. २० : विशेष अधिवेशनात विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत सदस्य तथा माजी राज्यमंत्री रजनी शंकरराव सातव, माजी विधान परिषद सदस्य शरद रामगोंडा पाटील व प्रताप नारायणराव…